ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Shambhuraj Desai On Vikramsingh Patankar :‘ज्येष्ठांचा सन्मान,मात्र अपुऱ्या माहितीवरचे वक्तव्य टाळा’

Автор: NavaRashtra

Загружено: 2026-02-05

Просмотров: 22558

Описание: Shambhuraj Desai On Vikramsingh Patankar :‘ज्येष्ठांचा सन्मान,मात्र अपुऱ्या माहितीवरचे वक्तव्य टाळा’
.
.
.
.
.
.
माजी मंत्री व माजी आमदार विक्रम सिंह पाटणकर यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओत काही विकासकामांबाबत उपस्थित केलेल्या आरोपांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वस्तुस्थिती मांडत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अपुऱ्या व चुकीच्या माहितीवर आधारित वक्तव्य केल्यास जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. दौलतनगर येथील बाजार बंद झाल्याचा आरोप चुकीचा असून तो बाजार आजही सुरू आहे. दूध संघाचे संकलन, उपपदार्थ निर्मिती व शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवक प्रशिक्षण केंद्र बंद नसून लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक येथे नियमितपणे सुरू आहे. गांधी टेकडी उपसा सिंचन योजना पाणीपट्टी न भरल्यामुळे ग्रामस्थांच्या निर्णयाने बंद पडली असून त्याचा कारखान्याशी संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले. पर्यटन विकासाच्या बाबतीत कोयनानगर, नेहरू गार्डन, एमटीडीसी रिसॉर्ट, पापर्डा व नळवाक बोटींग प्रकल्प तसेच वन पर्यटन योजना सुरू असून विकासकामे वेगाने सुरू असल्याचे देसाई यांनी नमूद केले.
.
.
.
.
.
#shambhurajdesai #vikramsinghpatankar #satara #sataranews #politicalnews #marathinews #newsupdate #news #maharashtra #navarashtra #maharashtrapolitics #maharashtranews #breakingnews #letestnews

ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.

☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @navarashtra  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra​  

☛ Like us :
  / navarashtra​  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra  

☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/

☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]

Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live

#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Shambhuraj Desai On Vikramsingh Patankar :‘ज्येष्ठांचा सन्मान,मात्र अपुऱ्या माहितीवरचे वक्तव्य टाळा’

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

गणेश नाईकानी शंभुराज देसाईना मालकमंत्री म्हणत साताऱ्यात येऊन ओपन चॅलेंज दिलं, काय म्हणाले? | AC3

गणेश नाईकानी शंभुराज देसाईना मालकमंत्री म्हणत साताऱ्यात येऊन ओपन चॅलेंज दिलं, काय म्हणाले? | AC3

Резкое продвижение РФ / Армия теряет сразу 2 города

Резкое продвижение РФ / Армия теряет сразу 2 города

Supriya Sule Daughter : सारंग अरुण लखानी यांच्यासोबत सुप्रिया सुळेंची मुलगी रेवतीचं लग्न ठरलं

Supriya Sule Daughter : सारंग अरुण लखानी यांच्यासोबत सुप्रिया सुळेंची मुलगी रेवतीचं लग्न ठरलं

Sunetra Pawar उपमुख्यमंत्री पदभार स्विकारला, Parth Pawar आणि Aditi Tatkare यांना अश्रू अनावर

Sunetra Pawar उपमुख्यमंत्री पदभार स्विकारला, Parth Pawar आणि Aditi Tatkare यांना अश्रू अनावर

Shambhuraj Desai on Jaykumar Gorhe | 'पालकमंत्री कोणीही असू दे...' गोरेंचा देसाईंना इशारा

Shambhuraj Desai on Jaykumar Gorhe | 'पालकमंत्री कोणीही असू दे...' गोरेंचा देसाईंना इशारा

काकांची उद्धवाची पीडा । 'चड्डी'वाल्यांच्या हाती खासदारकी  आमदारकीचा नाडा ।। Shrikant Umrikar

काकांची उद्धवाची पीडा । 'चड्डी'वाल्यांच्या हाती खासदारकी आमदारकीचा नाडा ।। Shrikant Umrikar

Satara ZP Election Result News | Shiv Sena UBT | Uddhav Thackeray यांना मोठी धक्का!

Satara ZP Election Result News | Shiv Sena UBT | Uddhav Thackeray यांना मोठी धक्का!

Shashikant Shinde | 'तुमच्या अवतीभोवती कंत्राटदार, यामध्ये एक साधा माणूस दाखवा' : शशिकांत शिंदे

Shashikant Shinde | 'तुमच्या अवतीभोवती कंत्राटदार, यामध्ये एक साधा माणूस दाखवा' : शशिकांत शिंदे

Sangli चा गड राखण्यात Sharad Pawar यांना यश; बाबरांनी करुन दाखवलं पडळकरांना धुतलं

Sangli चा गड राखण्यात Sharad Pawar यांना यश; बाबरांनी करुन दाखवलं पडळकरांना धुतलं

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

षढयंत्र ? flight का बिघडलं? Ajit Pawar यांची ‘ती’ रात्र. वेग, उंची, इंजिन तापमान. 3 टप्पे. CID तपास.

Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हापरिषदच्या 65 गटांचा A टू Z निकाल  | Vishaych Bhari

Satara ZP Election Result 2026 : सातारा जिल्हापरिषदच्या 65 गटांचा A टू Z निकाल | Vishaych Bhari

Maharashtra Election Result 2026 : नेत्यांना मतदारांचा 'दे धक्का', घराणेशाहीला सपशेल नाकारलं

Maharashtra Election Result 2026 : नेत्यांना मतदारांचा 'दे धक्का', घराणेशाहीला सपशेल नाकारलं

हिंदू धर्मीयांमध्ये 4 प्रकार, मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? RSS Mohan Bhagwat on Salman Khan | SK4

हिंदू धर्मीयांमध्ये 4 प्रकार, मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? RSS Mohan Bhagwat on Salman Khan | SK4

Shivsena Leader Satara Firing : साताऱ्यात एक तास फायरिंग, दोघांची हत्या; शिवसेनेच्या नेत्याला अटक

Shivsena Leader Satara Firing : साताऱ्यात एक तास फायरिंग, दोघांची हत्या; शिवसेनेच्या नेत्याला अटक

Maharashtra ZP Election Result News | Shiv Sena UBT | Uddhav Thackeray यांना मोठी धक्का!

Maharashtra ZP Election Result News | Shiv Sena UBT | Uddhav Thackeray यांना मोठी धक्का!

Satara ZP Election Result 2026 | शंभुराज देसाईंची पाटण पंचायत समितीवर एकहाती सत्ता

Satara ZP Election Result 2026 | शंभुराज देसाईंची पाटण पंचायत समितीवर एकहाती सत्ता

लाखो फॉलोवर्स पण तरी निर्मला नवलेंचा धक्कादायक पराभव का? #mangeshsable #nirmalanavale #news #pawar

लाखो फॉलोवर्स पण तरी निर्मला नवलेंचा धक्कादायक पराभव का? #mangeshsable #nirmalanavale #news #pawar

Sanjay Raut Live: दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार की नाही ? संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut Live: दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार की नाही ? संजय राऊत म्हणाले...

ZP Result : गावकीपेक्षा भावकीवर लक्ष, पराभवानंतर सक्षणा सलगरांची ओमराजे निंबाळकरांवर टीका

ZP Result : गावकीपेक्षा भावकीवर लक्ष, पराभवानंतर सक्षणा सलगरांची ओमराजे निंबाळकरांवर टीका

AJIT PAWAR | SATISH RAUT EMOTIONAL SPEECH:शरद पवारांचे माजी ओएसडी अजितदादांच्या आठवणी सांगताना भावूक

AJIT PAWAR | SATISH RAUT EMOTIONAL SPEECH:शरद पवारांचे माजी ओएसडी अजितदादांच्या आठवणी सांगताना भावूक

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]