कधी सैंडविच खाऊ वाटला तर मग ट्राय करा मसाला सैंडविच
Автор: Manavi's kitchen
Загружено: 2025-09-12
Просмотров: 102606
Описание:
कधी सैंडविच खाऊ वाटला तर मग ट्राय करा मसाला सैंडविच
साहित्य:
पाव - २
कांदा - ३ स्लाइस केलेली
टोमॅटो - २ स्लाइस केलेली
शिमला मिरची - २ स्लाइस केलेली
लाल मिरची - १०-१२
काकडी - २ स्लाइस केलेली
आलं - १ इंच
लसूण - ४-५ पाकळ्या
तेल - १ चमचा
मीठ चवीनुसार
बटर
चीज - १ (स्लाइस केलेली)
पावभाजी मसाला - १ चमचा
कृती:
सर्व प्रथम मिक्सरच्या भांड्यात लाल मिरची, लसूण, मीठ, थोडं पाणी घालून बारीक करून घ्या.
नंतर गॅस वर तवा गरम करून त्यात बटर,तेल घालून बटर विरघळलेकी त्यात तयार केलेला मसाला घालून पसरवा
आता बाजूला पाव मधुन कट करा आणि तव्यावरती ठेऊन पलटा पावसाच्या आतील बाजूला शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, काकडी पसरवून त्याच्यावर चीजची स्लाईस ठेवा आणि पाव बंद करा.
आणि गॅस बंद करून चीजची स्लाईस मेल्ट झाली की सर्व्ह करा.
सर्व्हिंग
गरमागरम मसाला सॅंडविच टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Recipes :
कमी साहित्यात टिफिनसाठी टेस्टी बेसन पोळी । How to make besan poli
• कमी साहित्यात टिफिनसाठी टेस्टी बेसन पोळी ।...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#sandwich #masalasandwich #easysandwich #sandwichrecipe #breakfastrecipe #cooking #food #easyrecipe #morningbreakfast #gavran #marathi #manavi’skitchen
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: