पचायला हलकी झटपट होणारी डाळ - खिचडी | Dal Khichadi recipe | dal khichdi recipe in marathi.
Автор: Cooking ticket marathi
Загружено: 2025-01-07
Просмотров: 55721
Описание:
#dalkhichdirecipe #डाळखिचडी #khichadi #खिचडी
#cookingticketmarathi
आपले मसाले व पीठ ऑर्डर करण्यासाठी
Chat: https://wa.me/917304712119
डाळ खिचडी बनवण्यासाठी साहित्य
• तांदूळ / Rice - 1 कप
• तुरीची डाळ / Tur dal - ½ कप
• कांदा / onion - 1
• टोमॅटो / tomato - 1
• कोथिंबीर / fresh Coreander - 2 चमचे
• हिरवी मिरची / green chilli - 1
• मोहरी / mustard seeds - ¼ चमचा
• जिरे / Cumin Seeds - ¼ चमचा
• कढीपत्त्याची पानं / curry leaves - 10
• हिंग / asafoetida - ¼ चमचा
• हळद / Turnurik Powder - ¼ चमचा
• साठवणीचं तिखट / Red Chilli Powder - ½ चमचा
• धने-जिरे पूड / Dry Coriander Cumin Powder - ½ चमचा
• मीठ / Salt
• तेल / cooking oil
• पाणी / water
सेम डाळ खिचडी ला रस्सम राईस बनवायचा असेल तर
सगळ्या शेवटी आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ घालावा, तुमचा रस्सम राईस तयार.
#dalkhichdi
#dalkhichdirecipe
#cookingticketmarathidalkhichadi
#dalkhichdibycookingticketmarathi
#khichadi
#khichadirecipe
#डाळखिचडी
#खिचडी
#मुगडाळखिचडी
#कुकिंगतिकीटमराठी
#कुकिंगतिकीटमराठीरेसिपी
#howtomakedalkhichdi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: