सातारा स्पेशल - अंड्याचं कालवण /egg curry /बैदा करी /झणझणीत गावरान अंड्याचा रस्सा
Автор: Vaishali's Kitchen - SATARA
Загружено: 2019-12-08
Просмотров: 4855
Описание:
सातारा स्पेशल - अंड्याचं कालवण |egg curry recipe | बैदा करी | झणझणीत गावरान अंड्याचा रस्सा.
#eggcurryrecipe
#zanzanitgavranandaharassa
#bedacurry
#vaishaliskitchensatara
#ghatimasalarecipe
#marathi
साहित्य :-
अंडी -४
घाटी मसाला - २ १/२ चमचा
हिरवा वाटण - चार चमचे
मीठ ,हळद ,तेल,
कोथिंबीर
वाटण बनवण्यासाठी साहित्य
सुके खोबरे
लसुन
दोन कांदे
आले दोन इंच
कोथिंबीर
नमस्ते वैशाली किचन मध्ये आपलं स्वागत आहे माझा आजचा व्हिडिओ आहे अंड्याचे कालवण आमच्या सातारचे स्पेशल आहे आणि घाटी मसाला वापरलेला आहे तोही आमच्या सातारचा स्पेशल मसाला आहे तर आता आपण पाहूया झणझणीत अंड्याची करी तुम्ही नक्की करून पहा ही विनंती थँक्यू .
घाटी मसाला आणि त्याच्या पासून बनवलेले चिकन करी एक व मसाला याची लिंक पुढील प्रमाणे ,
Links :-
Ghati masala चे साहित्य
• घरगुती मसाला दोन किलो प्रमाणात|अस्सल झणझणी...
घाटी मसाला (कांदा लसुन मसाला)
• सातारा स्पेशल(कांदा-लसुण मसाला) कांदा खोबर...
सातारा स्पेशल चिकन तरी
• झनझनीत चिकन तरी |zanzanit chicken Tari | S...
चिकन मसाला
• झनझनीत चिकन मसाला / कांदा -लसुण (घाटी) मसा...
ओले बोंबील फ्राय
• क्रिस्पी ओले बोंबील फ्राय - मुलांसाठी स्पे...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: