Me Todto Us Tu Bandh Moli Nusti G… 😍 | मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती गं… 🙈 | Kishor Jawale KK 🎙️
Автор: ROYAL MELODY BANJO TRACK
Загружено: 2024-12-04
Просмотров: 1633140
Описание:
Me Todto Us Tu Bandh Moli Nusti G… 😍 | मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती गं… 🙈 | Kishor Jawale KK 🎙️
#_ME_TODTO_US_TU_BANDH_MOLI_NUSTI_G
#_मी_तोडतो_ऊस_तू_बांध_मोळी_नुसती_गं
#_KISHOR_JAVALE
#Ashish_shinde
#_Pavan_Ghaytadak
#_MG_STUDIO_Jamkhed
#_NEW_SONG_USTODI
#_ऊसतोडी_सॉंग_2024 🔥
Credit -
Singer - Kishor Jawale KK
Lyrics / Music- Ashish Shinde
Music Aarenger - Dipak Gaikwad
Ridam / Recording / Mix Master - Pavan Ghaytadak
🎙️ MG Studio Jamkhed 🎙️
MO.9158010902
MO.8180012568
MO.9623300600
🎸KK BANJO & ORCHESTRA🎸
MO.9623 300 600
Lyrics -
तुलाच लय होती प्रेम करायची मस्ती गं
मग सांग आता कशाला तू रुसती गं
मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती गं
M 1
हौस होती तुलाच माझ्या घरची होयची सून
मंग सांग कशाला म्हणती आत्ता लागतया ऊन
सदा कदा काम सोडून सावलीला जाऊन बस्ती गं अन सांग आत्ता कशाला तू रुसती गं
मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती गं
M 2
तुझ्या मुळेच ऊस तुडीची धरावी लागली वाट
अन तू तर म्हणती मोळ्या वाहून दुखती माझी पाठ
घाम नाही आला तरी बळच तोंड पुस्ति गं
अन सांग आत्ता कशाला तू रुसती गं
मी तोडतो ऊस तू बांध मोळी नुसती गं
M 3
लगीन करायला लावल तूच
घाई करू करू गं
आत्ता मोळ्या बादायला तू भी माघ नको सरू गं
लग्नासाठी आशिष ला तू केली जबरदस्ती गं
अन सांग आत्ता कशाला तू रुसती गं
मी तोडतो ऊस तू बांद मोळी नुसती गं
Thank You...❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: