ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

घरातच १२ फुट खोल समाधी | कोंडगावचे ग्रामजोशी | 120 Years Old Konkani House

Автор: Atharva Hardikar

Загружено: 2026-03-14

Просмотров: 15397

Описание: या आपल्या युट्यूब चॅनलच्या निमित्ताने कोकणात माझी कुठे कुठे भ्रमंती होणार आहे याची मला काही कल्पना नाही. पण मला ही भ्रमंती आवडते आहे. या व्हिडिओच्या निमित्ताने मी पोहचलो रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव साखरपा या गावी. तेथील ग्रामजोशी धर्माधिकारी श्री. रेमणे कुटुंबीयांनी माझे अगत्याने केलेले स्वागत मी नेहमी स्मरणात ठेवेन.

या व्हिडिओआधी ना ओळख ना पाळख पण यापुढे मात्र साखरप्यातील हक्काच्या कुटुंबांमध्ये या कुटुंबाची भर पडली हे नक्की! या घराला भेट दिली म्हणून मला घरातच पुर्वजांची समाधी असलेले हे पहिलेच घर पाहता आले व आपणास दाखविता आले. संपूर्णतः बकुळीच्या लाकडाने बांधलेले हे १०० वर्षांहून अधिक काळ डौलाने उभे असलेले घर नक्कीच एक अप्रतिम कलाकृती आहे. या घरात असलेले धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण विशेष आहे. एकाच घरात इतकी माणसे असणारी राहत्या घरातील एकत्र कुटुंब नक्कीच खास आहे. तुम्हाला हे जुने घर व प्रेमळ रेमणे कुटूंब कसे वाटले हे प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा.

आपण हा चॅनल सबस्क्राइब करून मला नक्की सहकार्य करा. आपण व्हिडिओ लाईक, हाईप व शेअर केल्याने मला प्रोत्साहन मिळते. सदरील सर्व गोष्टी निःशुल्क असून मला आपण यातूनच सहकार्य करू शकता.

असेच खास व्हिडिओ मी नेहमी या चॅनलद्वारे शेअर करत राहीन याची ग्वाही देतो!

#ratnagiri #marathi #kokan #konkan #kokani #konkani #maharashtra #rajapur #lanja #malvan #chiplun #sangameshwar #atharvahardikar #sakharpa #साखरपा #महाराष्ट्र #मराठी #कोकणी #कोकण #राजापूर #लांजा #रत्नागिरी #कुडाळ #मालवण

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
घरातच १२ फुट खोल समाधी | कोंडगावचे ग्रामजोशी | 120 Years Old Konkani House

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

पुण्याजवळ लपलेला इतिहास! ८ एकरचा रहस्यमय होळकर किल्ला | जमिनीत ३५ खोल्यांची टांकसाळ, अंधारी विहीर

पुण्याजवळ लपलेला इतिहास! ८ एकरचा रहस्यमय होळकर किल्ला | जमिनीत ३५ खोल्यांची टांकसाळ, अंधारी विहीर

मराठी चित्रपटसृष्टीची 'डिंपल गर्ल' - अभिनेत्री शलाका आता काय करते | Shalaka Exclusive Interview

मराठी चित्रपटसृष्टीची 'डिंपल गर्ल' - अभिनेत्री शलाका आता काय करते | Shalaka Exclusive Interview

Mysterious Cave☠️ Near Nipani | Explore

Mysterious Cave☠️ Near Nipani | Explore

काळया मिरीचे मशरूम पेपर मसाला, मेतकूट | Black Pepper special | Village Cooking | Red Soil Stories

काळया मिरीचे मशरूम पेपर मसाला, मेतकूट | Black Pepper special | Village Cooking | Red Soil Stories

संपूर्ण जगाला तेलाचा मोठा झटका | हार्मुझची खाडी केली इराण ने बंद | #niteshkarale #Iranwar

संपूर्ण जगाला तेलाचा मोठा झटका | हार्मुझची खाडी केली इराण ने बंद | #niteshkarale #Iranwar

फणसाची भाजी बनवण्याची अशी स्वादिष्ट पद्धत जी हेल्थी पण आहे आणि टेस्टी पण | Fansachi bhaji jackfruit

फणसाची भाजी बनवण्याची अशी स्वादिष्ट पद्धत जी हेल्थी पण आहे आणि टेस्टी पण | Fansachi bhaji jackfruit

खेत तालाब में गिरे नाग और नागिन, देखिए खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन

खेत तालाब में गिरे नाग और नागिन, देखिए खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन

गटारातून निघाला गॅस, राऊतांना आवडे त्याचा सुवास!

गटारातून निघाला गॅस, राऊतांना आवडे त्याचा सुवास!

कोकणातील मेहनती ब्राह्मण | Not your usual Guruji

कोकणातील मेहनती ब्राह्मण | Not your usual Guruji

सावीची गोष्ट | Emotional Story of a Calf | Kokan | Key of Happiness

सावीची गोष्ट | Emotional Story of a Calf | Kokan | Key of Happiness

कुछ तो गडबड दया ! मातोश्रीतला कुटुंबकलह किती शिगेला पोचलाय ? | Bhau Torsekar | Pratipaksha

कुछ तो गडबड दया ! मातोश्रीतला कुटुंबकलह किती शिगेला पोचलाय ? | Bhau Torsekar | Pratipaksha

Old Bags, Big Tomatoes: A Tomato Growing Trick That Will Surprise Everyone.

Old Bags, Big Tomatoes: A Tomato Growing Trick That Will Surprise Everyone.

Iran Vs America : US ने Kharg Island टारगेट केलं, आता इराणचा UAE च्या पोर्टवर धमाका

Iran Vs America : US ने Kharg Island टारगेट केलं, आता इराणचा UAE च्या पोर्टवर धमाका

Iran India Consensus on Hormuz Paves the Way for Two Indian Ships Carrying LPG

Iran India Consensus on Hormuz Paves the Way for Two Indian Ships Carrying LPG

🔥БАКУ. 8 КМ БАЗАР-ЦЕНЫ НА НОВРУЗ🔥РЫБА,СОЛЕНЬЯ,СЫРЫ,ФРУКТЫ.BAKU.8 KM BAZAR#baku#bazar#обзор#food#еда#

🔥БАКУ. 8 КМ БАЗАР-ЦЕНЫ НА НОВРУЗ🔥РЫБА,СОЛЕНЬЯ,СЫРЫ,ФРУКТЫ.BAKU.8 KM BAZAR#baku#bazar#обзор#food#еда#

हे झालं तर काय होईल ?

हे झालं तर काय होईल ?

पहाटे ३ वाजता समुद्राच्या मध्यभागी… | वेंगुर्ला Deep Sea Fishing अनुभव

पहाटे ३ वाजता समुद्राच्या मध्यभागी… | वेंगुर्ला Deep Sea Fishing अनुभव

याच्या तोंडातून गॅस काढा | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut

याच्या तोंडातून गॅस काढा | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut

GOA365 KONKANI KHOBRO || 15TH MAR 2026

GOA365 KONKANI KHOBRO || 15TH MAR 2026

लहान मुलांनी पाण्याचा खड्डा ऊसपुन पकडले मासे.  Island fishing with small kids. Mumbai India fishing

लहान मुलांनी पाण्याचा खड्डा ऊसपुन पकडले मासे. Island fishing with small kids. Mumbai India fishing

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]