नांदेडमध्ये अघोरी प्रकार समोर, भोंदू बाबासह चौघांवर गुन्हा दाखल | Nanded News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-08-12
Просмотров: 2192
Описание:
चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेल्या नागेलीच्या पानाचा विडा खायला घातला.... नांदेडच्या बिलोली तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे....या अघोरी प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय...गावातील चोरीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल न करता मांत्रिकडे जाच अघोरी प्रकार करण्यात आला....मांत्रीकाने तांदूळ टाकलेले नागेलीच्या पानाचे विडे दोघांना खालयला घातले....या प्रकरणी चौघांनवर गुन्हा दाखल झालाय....
#Nanded #NandedCity #Maharashtra #NandedDistrict #SikhPilgrimage #HazurSahib #NandedNews #Marathwada #NandedCulture #NandedEvents
Tags:
Nanded, Nanded city, Maharashtra, Nanded district, Sikh pilgrimage, Hazur Sahib, Marathwada region, Nanded news, Nanded culture, Nanded events
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: