Kalajung wrestling technique | कलाजंग डावप्रकार | पै.हेमंत माझिरे
Автор: kusti mallavidya
Загружено: 2020-11-30
Просмотров: 19922
Описание:
"कलाजंग" डावाचे स्पष्टीकरण
पै.हेमंत माझिरे
अध्यक्ष, पुणे शहर कुस्ती मल्लविद्या महासंघ
स्पष्टीकरण:
हिंदी भाषेत कलाई म्हणजे हात.हाताने लढायचे युद्ध या अर्थाने या डावाचे नाव पडले असावे.आज जरी कुस्ती हा खेळ असला तरी एकेकाळी कुस्ती आमची जीवनशैली असायची.ठराविक काळ जवान तालमीत जाऊन तलवार,भाला, दांडपट्टा, गदा यासारखी शस्त्रे शिकायचा व ज्यावेळी राज्यकर्ते पुकारतील त्यावेळी देश रक्षणासाठी युद्धाला जावे लागत असे.तालमीत ही शस्त्रविद्या शिकवत असताना ज्यावेळी हातातील शस्त्रे गळून पडतील त्यावेळी केवळ बाहुबळाने प्रतिस्पर्धी मल्लास ठार करण्याचेही प्रशिक्षण दिले जात असे यालाच पुढे मल्लविद्या नाव पडले.त्यात मग अनेक पोटप्रकार काळाच्या ओघात नष्ट झाले.कलाजंग हा डाव सुद्धा त्यापैकीच एक होय.केवळ हाताने केला जाणार डाव.
पै.हेमंत माझिरे सरांनी या डावाचे सुंदर विडिओ स्पष्टीकरण दिले आहे जे आपण खालील लिंकद्वारे पाहू शकाल.
👇🏻👇🏻👇🏻
• Kalajung wrestling technique | कलाजंग डाव...
धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या महासंघ
Kustimallavidya.org
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: