#हॉटेलसारखी
Автор: Jyoti Cooking Channel
Загружено: 2026-02-04
Просмотров: 20
Описание:
#हॉटेलसारखी चिकन ग्रेव्ही 😋 | Restaurant Style Chicken Gravy Recipe Marathi#Jyoti GK Sarch#trending
साहित्य
अर्धा किलो चिकन
मसाला हळद गरम मसाला धने पावडर मीठ काश्मिरी मिरची पूड
दोन कांदे दोन टोमॅटो
(चार मिरची कोथिंबीर आलं-लसूण पेस्ट ),
दही चार चमचे एक पळी तेल पाणी एक ग्लास
चिकन धुऊन घ्या मसाला हळद गरम मसाला मीठ धने पावडर काश्मिरी मिरची पूड दही आलं-लसूण मिरचीची पेस्ट
हे सर्व मसाले लावून 20-25 मिनिटे ठेवावे
तेल गरम करून हे मिश्रण फ्राय करून घ्यावे नंतर कढईत काढावे नंतर कढईत कांदा टोमॅटो फ्राय करून घ्या नंतर मसाला हळद गरम मसाला धने पावडर काश्मीर मिरची पुड हे तेरा फ्राय करून घ्या नंतर फ्राय चिकन कढईत टाका ते मिक्स करून ग्लासभर पाणी टाका नंतर झाकण देऊन चिकन शिजत आल्यावर वरून कोथिंबीर पेरावी व गॅस बंद करावा आपलीं रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही तयार
हॉटेलमध्ये मिळणारी तीच जाड, खमंग आणि मसालेदार चिकन ग्रेव्ही आता घरच्याघरी बनवा 😋🔥
ही रेसिपी अगदी सोपी असून चपाती, भाकरी, नान किंवा भातासोबत खूपच छान लागते 🍗🍛
👉 Restaurant Style Chicken Gravy Recipe in Marathi
👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share 🔄 आणि Subscribe ❤️ करायला विसरू नका
Jyoti GK Sarch Channel
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: