Скачать
जावळीचे चंद्रराव मोरे यांचा त्रास वाढल्याने महाराज त्यांना काय खलिता पाठवतात? त्याला काय उत्तर येते?
Автор: LISTEN BOOKS
Загружено: 2020-05-17
Просмотров: 178
Описание:
नमस्कार मित्रांनो,
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाची नाळ हि महाराजांसोबत आपोआप जोडली जाते.
मी हि आपल्यापैकीच एक आहे.
मी एक उपक्रम सुरु केलाय महाराजांची माहिती देण्याचा.
महाराजांच्या वैभवशाली जीवनप्रवास कसा होता ? त्यांच्यावर कोणती संकटे आली ? ती महाराजांनी कशी मोडीत काढली ?
स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा महाराजांनी कशी पूर्ण केली ?
हे आपल्यापुढे वाचन आणि स्पष्टीकरणाच्या स्वरूपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे.
उपक्रम आवडल्यास SUBSCRIBE नक्की करा.
धन्यवाद ...
#shivajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #listenbooks
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: