Iranने फक्त चीनी जहाजांना दिली होर्मुझ मार्गाची परवानगी! |iran china alliance |gulf war impact
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-04
Просмотров: 17988
Описание:
इराणचा निर्णय; होर्मुझ जलमार्गावर फक्त चीनी जहाजांसाठी परवानगी
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्ध आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड समोर आलीय. इराणने होर्मुझ जलमार्गातून फक्त चीनी जहाजांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याची घोषणा केली आहे. युद्धकाळात चीनने दिलेल्या ठाम पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करत इराणने हा निर्णय घेतलाय. इराणमधील वाढत्या तणावावर चीनने अमेरिका आणि इस्रायलला खडे बोल सुनावले होते.
दरम्यान, इतर देशांच्या तेलवाहू जहाजांना मात्र या मार्गाने जाऊ दिलं जाणार नाही, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जहाजांवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सने दिलाय. इराणच्या या निर्णयाचा भारतावरही मोठा परिणाम होऊ शकतो. भारत आखाती देशांकडून होर्मुझ जलमार्गे तेलाचा मोठा साठा आयात करतो...तसंच जागतिक तेलपुरवठ्यापैकी 20 टक्क्यांहून अधिक पुरवठा होर्मुझ जलमार्गातून होतो.
Amid the ongoing war and rising tensions in the Middle East, Iran has announced that only Chinese ships will be allowed to pass through the strategic Hormuz Strait. This move comes as a gesture of gratitude for China’s firm support during the conflict, as Beijing had strongly opposed US and Israeli actions in the region.
Other countries’ oil tankers will not be permitted to use this route, and Iran’s Revolutionary Guards have warned that any violations could face strict action. This decision could have significant implications for India, which imports a large portion of its crude oil from Gulf countries via the Hormuz Strait, as over 20% of the global oil supply passes through this critical waterway.
iran china naval alliance, hormuz strait oil route, middle east tensions, iran revolutionary guards, global oil supply risk, india oil imports, gulf war impact, strategic waterway news, china iran support, breaking middle east news
#iran #hormuzstrait #china #middleeastconflict #globaloil #indiatrade #revolutionaryguards #oilimport #strategicnews #breakingnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: