Bombil Thecha | हिरव्या मिरचीचा गावरान बोंबील ठेचा | Sukhe Bombil Chutney Recipe
Автор: Ashu’s Kitchen Marathi
Загружено: 2025-12-20
Просмотров: 731
Описание:
Bombil thecha, bombil chutney recipe, hirvya mirchicha thecha, sukhe bombil recipe, maharashtrian gavran recipe
आज आपण पाहणार आहोत खास हिरव्या मिरचीचा ठेचा रेसिपी आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यातील बोंबील ही पारंपरिक गावरान चव.
ही हिरवी मिरची बोंबील ठेचा रेसिपी म्हणजे कोकण आणि गावाकडच्या स्वयंपाकाची ओळख आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल — ✔️ सुके बोंबील रेसिपी
✔️ कुरकुरीत बोंबील फ्राय
✔️ सुक्या बोंबीलाचा ठेचा
✔️ बोंबील चा ठेचा / बोंबिलचा ठेचा
✔️ सुका बोंबील तडका
ठेच्यातील बोंबील, bombil chutney, bombil fry भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा वरण-भातासोबत खूपच चविष्ट लागतो.
जर तुम्हाला बोंबील रेसिपी, bombil chutney, gavran marathi food आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
👉 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 Share 🔁 आणि Channel Subscribe 🔔 करा.
-------
#BombilThecha
#BombilChutney
#हिरव्या_मिरचीचा_ठेचा
#गावरान_रेसिपी
#MaharashtrianFood
#AshusKitchen
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: