👶 कोणाचे ग कोणाचे? | Konache ga Konache | New Marathi Balgeet | Marathi Rhymes | Lahan Mulanchi Gani
Автор: Toon Toon
Загружено: 2026-02-02
Просмотров: 2020
Описание:
✨ Presenting "Konache Ga Konache" (कोणाचे ग कोणाचे), a beautiful new Marathi Balgeet and Angai Geet for your little ones. Enjoy this soothing melody featuring a cute 3D baby and nature's beauty. Perfect for bedtime or playtime!
🎵 Song: Konache Ga Konache (कोणाचे ग कोणाचे) 🎥 Visuals: 3D Animated Cartoon 👶 Category: Marathi Kids Songs / Lullaby
📜 Lyrics (गाण्याचे बोल):
कोणाचे ग कोणाचे? कोणाचे ग कोणाचे? हे सुंदर डोळे कोणाचे?
त्या निळ्या पाण्यातील माशाचे? की माझ्या छकुल्या बाळाचे? कोणाचे ग कोणाचे? हे सुंदर डोळे कोणाचे?
हे लाल गाल कोणाचे?
त्या बागेतील उमलत्या गुलाबाचे? की माझ्या सोन्या बाळाचे? कोणाचे ग कोणाचे? हे लाल गाल कोणाचे?
ही छुमछूम पावले कोणाचे?
त्या थुई थुई नाचऱ्या मोराचे? की माझ्या बाळाचे? कोणाचे ग कोणाचे? ही छुमछूम पावले कोणाचे?
हे इवले इवले दात कोणाचे?
त्या खारू ताई चे? की माझ्या बाळाचे? कोणाचे ग कोणाचे? हे इवले दात कोणाचे?
हे गोड बोल कोणाचे?
त्या गाणाऱ्या मैनेचे? की माझ्या बोबड्या बाळाचे? कोणाचे ग कोणाचे? हे गोड आवाज कोणाचे?
हे इवले इवले हात कोणाचे?
त्या मऊ मऊ माऊचे? की माझ्या बाळाचे? कोणाचे ग कोणाचे? हे मऊ मऊ हात कोणाचे?
हे रेशमी केस कोणाचे?
त्या रानातील सश्या चे? की माझ्या बाळाचे? कोणाचे ग कोणाचे? हे मऊ केस कोणाचे?
हे चिमुकले ओठ कोणाचे?
त्या हिरव्या पोपटा चे? की माझ्या बाळाचे? कोणाचे ग कोणाचे? हे लाल ओठ कोणाचे?
हे रूप गोजिरे कोणाचे?! त्या आकाशातील चंद्राचे...! की माझ्या बाळाचे... ! छकुल्या बाळाचे... माझ्या सोन्या बाळाचे...
Please Like, Share, and Subscribe for more Marathi Balgeet! #KonacheGaKonache #MarathiBalgeet #MarathiRhymes #AngaiGeet #MarathiLullaby #KidsSongs #3DCartoon #LahanMulanchiGani #Balgeet #babysongs
Konache ga Konache, कोणाचे ग कोणाचे, Marathi Balgeet, Marathi Nursery Rhymes, Marathi Kids Songs, Angai Geet Marathi, Lahan Mulanchi Gani, New Marathi Balgeet 2024, baby songs marathi, 3D marathi cartoon, lullaby for babies, sleep music for baby, marathi badbad geete, कोणाचे ग कोणाचे बालगीत, लहान मुलांची गाणी, अंगाई गीत, marathi rhymes for children, cartoon song.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: