भारतीय संविधानाचे शिल्पकार: संविधान सभेतील १५ महिला सदस्य | 15 Women of Constituent Assembly
Автор: Abhyas Mitra MPSC
Загружено: 2026-03-08
Просмотров: 1282
Описание:
नमस्कार मित्रांनो!
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानाच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या १५ महान महिला सदस्यांबद्दल जाणून घेणार आहोत. संविधान सभेमध्ये २९९ सदस्यांपैकी १५ महिला होत्या, ज्यांनी आपले विचार आणि बुद्धिमत्ता वापरून भारताचे संविधान घडवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
#SamvidhanSabha #IndianConstitution #WomenInHistory #MPSC #UPSC #MarathiGK
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: