Protest Against Netanyahu Trump in Mumbai: Ayatollah Khamenei गेल्यानंतर कँडल मार्च | Israel vs Iran
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-01
Просмотров: 2291
Описание:
#Israel #BenjaminNetanyahu #AyatollahAliKhamenei #DonaldTrump #MohammadAliRoad #Iran #AyatollahKhamenei
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील भयंकर युद्धाची तीव्रता आता मुंबईच्या रस्त्यांवर जाणवत आहे. रविवारी रात्री उशिरा, मुस्लिम समुदायाचे हजारो सदस्य मुंबईतील मोहम्मद अली रोडवर उतरले आणि मेणबत्ती पेटवून मिरवणूक काढली. इराणचे सर्वोच्च नेते सय्यद अयातुल्ला खामेनी यांच्या हौतात्म्याच्या सन्मानार्थ मेणबत्ती पेटवून निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी अमेरिका आणि इस्रायल यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Protests against Israeli PM Benjamin Netanyahu and US President Donald Trump were held on Mumbai's Mohammad Ali Road after the death of Iran's Supreme Leader Ayatollah Ali Khamenei
Protest Against Netanyahu and Trump in Mumbai : Ayatollah Khamenei गेल्यानंतर मुंबईत कँडल मार्च | Israel vs Iran
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: