ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

😢 इतका भावपूर्ण अभंग तुम्ही ऐकला का !! अंतकाळी मी परदेशी !! झुका गुरुजी भजन

Автор: जय हरी🙏Jay hari जालिंदर गोमदे

Загружено: 2026-02-10

Просмотров: 3812

Описание: इतका भावपूर्ण अभंग तुम्ही ऐकला का !! अंतकाळी मी परदेशी !! झुका गुरुजी भजन
गायक हभप श्री देविदास महाराज जाधव
Your queries
झुका गुरुजी भजन
अंतकाळी मी परदेशी अभंग
Zuka guruji
👇
संपूर्ण अभंग
अंतकाळीं मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसीं । म्हणोनियां ह्रषिकेशी । शरण मी तुज आलों ॥१॥ नवमास गर्भवासीं । कष्ट जाले त्या मातेसी । ते निष्ठुर जाली कैसी । अंतीं दूर राहिली ॥२॥ जीवीं बाळाची आवड । मुखीं घालूऊनि करी कोड । जेव्हां लागली येमवोढ । तेव्हां दुरी राहिली ॥३॥ बहिणी बंधूचा कळवळा । तें तूं जाणसी रे दयाळा । जेव्हां लागली यमशृंखळा । तेव्हां दुरी राहिली ॥४॥ कन्या पुत्रादिक बाळें । हे तंव स्नेहाचीं स्नेहाळें । तुझ्या दर्शनाहुन व्याकुळ । अंतीं दूर राहिलीं ॥५॥ देहगृहाची कामिनी । ते तंव राहिली भवनीं । मी जळतसें स्मशानीं । अग्निसवें एकला ॥६॥ मित्र आले गोत्रज आले । तेहि स्मशानीं परतले । शेवटीं टाकोनियां गेले । मज परता येमजाल ॥७॥ ऐसा जाणोनि निर्धार । मन मज आला गहिंवर । तंव दाहीं दिशा अंधःकार । मग मज कांहीं न सुचे ॥८॥ ऐसें जाणोनियां पाही । मनुष्य जन्म मागुता नाहीं । नामा म्हणे तुझे पायीं । ठाव देई विठोबा

***************************************************
video is for educational purpose only .copyright disclaimer under section 107of the copyrightact 1976,allowence is made for " fair use "for purpose such as criticism, comment,news,reporting, teaching,scholarship and research. fair use is a une permitted by copyright status that might otherwise be infringing.non profite, educational or personal use tips the balance in favor of fair use .
****************************************
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जयहरी चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
हरीचा गजर करण्यासाठी
येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जयहरी या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा लाभ नक्कीच होईल 🙏
🚩🚩🚩🚩

धन्यवाद ...
🙏राम कृष्ण हरी🙏
आपला सेवक
#जालिंदर गोमदे 😊

*****************************
*****************************
#marathibhajan
#jalindargomde
#zukagurujibhajan
🚩🚩🚩🚩🚩🚩
#मराठीअभंग
#अभंग
#गवळण
#Nadbram
#नादब्हम

#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏

please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
Istagram...
  / jalindargomde  
utm_source=qr&igshid=MThlNWY1MzQwNA==
Facebook ...
https://www.facebook.com/jalindar.gom...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
😢 इतका भावपूर्ण अभंग तुम्ही ऐकला का !! अंतकाळी मी परदेशी !! झुका गुरुजी भजन

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

😍भजनातील गोड चाली !! नंबर वन भजन !! मारणेवाडी ता मुळशी जि पुणे

😍भजनातील गोड चाली !! नंबर वन भजन !! मारणेवाडी ता मुळशी जि पुणे

१४/०२/२०२६ महाशिवरात्री स्पेशल | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

१४/०२/२०२६ महाशिवरात्री स्पेशल | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

💥बुवा - विजय मांजरेकर 💥उत्तम भजन आणी मनोरंजन 💥💫

💥बुवा - विजय मांजरेकर 💥उत्तम भजन आणी मनोरंजन 💥💫

🏆 इंडियन आयडॉल गायक जगदीश चव्हाण 🚩 घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे 🎧 भिमपलास रागातील सुंदर अभंग

🏆 इंडियन आयडॉल गायक जगदीश चव्हाण 🚩 घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे 🎧 भिमपलास रागातील सुंदर अभंग

🤔 तुम्ही ऐकले #2026 मधील इतके गोड भजन पानसरे गुरुजी Pansare guruji #जालिंदर_गोमदे

🤔 तुम्ही ऐकले #2026 मधील इतके गोड भजन पानसरे गुरुजी Pansare guruji #जालिंदर_गोमदे

Aamhi Vitthalache Varkari | Abhangwari 2019 | Mahesh Kale | आम्ही विठ्ठलाचे वारकरी | महेश काळे

Aamhi Vitthalache Varkari | Abhangwari 2019 | Mahesh Kale | आम्ही विठ्ठलाचे वारकरी | महेश काळे

ГИТЛЕР НЕ ПОВЕРИЛ ДОКЛАДУ: 5 стариков из аула остановили 150 танков КОНСКИМ НАВОЗОМ

ГИТЛЕР НЕ ПОВЕРИЛ ДОКЛАДУ: 5 стариков из аула остановили 150 танков КОНСКИМ НАВОЗОМ

देवाने जन्मत डोळे नाही दिले | पण कंठात साक्षात सरस्वतीच🚩sunitatai mali with akashpatil | warkari

देवाने जन्मत डोळे नाही दिले | पण कंठात साक्षात सरस्वतीच🚩sunitatai mali with akashpatil | warkari

माझी या बोबडी या बोला. अरुण महाराज बार्डी. सौ.कोमलताई पाटोळे komal patole official

माझी या बोबडी या बोला. अरुण महाराज बार्डी. सौ.कोमलताई पाटोळे komal patole official

महाशिवरात्री स्पेशल कीर्तन | नामदेव शास्त्री कीर्तन | Mahashivratri Special Kirtan | Namdev Shastri

महाशिवरात्री स्पेशल कीर्तन | नामदेव शास्त्री कीर्तन | Mahashivratri Special Kirtan | Namdev Shastri

तमाशातील लेटेस्ट कॉमेडीचा भन्नाट तडका | मंगला बनसोडे तमाशा मंडळ २०२६ | Nitin Bansode hit comedy

तमाशातील लेटेस्ट कॉमेडीचा भन्नाट तडका | मंगला बनसोडे तमाशा मंडळ २०२६ | Nitin Bansode hit comedy

🔴अतिशय गोड चाली 😍 Sant tukaram maharajache bhajan श्री बापूजी बुवा मंदिर मारणेवाडी

🔴अतिशय गोड चाली 😍 Sant tukaram maharajache bhajan श्री बापूजी बुवा मंदिर मारणेवाडी

१५/०२/२०२६ भोळा शंकर स्पेशल | इंदोरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

१५/०२/२०२६ भोळा शंकर स्पेशल | इंदोरीकर महाराज नवीन कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

अभंग। जय जय रामकृष्ण हरि। कु. वैष्णवी पाटील

अभंग। जय जय रामकृष्ण हरि। कु. वैष्णवी पाटील

कोजागिरी पौर्णिमा 2025 ♥️खेडे गावच्या भजनी मंडळाचे  आकर्षक भजने ऐका माऊली😍

कोजागिरी पौर्णिमा 2025 ♥️खेडे गावच्या भजनी मंडळाचे आकर्षक भजने ऐका माऊली😍

महाशिवरात्री विशेष कीर्तन • रोहिणी ताई परांजपे कीर्तन • Rohini Tai Paranjape kirtan • Mahashivratri

महाशिवरात्री विशेष कीर्तन • रोहिणी ताई परांजपे कीर्तन • Rohini Tai Paranjape kirtan • Mahashivratri

Вам за 60? 4 худших овоща, которых нельзя есть, и 4, которые нужны каждый день

Вам за 60? 4 худших овоща, которых нельзя есть, и 4, которые нужны каждый день

महाशिवरात्रीच्या आगोदर वेळ काढून आवर्जून बघाच! हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu maharaj girgav

महाशिवरात्रीच्या आगोदर वेळ काढून आवर्जून बघाच! हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu maharaj girgav

कोणी कोणी ऐकला हा अभंग ? Mahesh Kanthe, Vaibhav Thorve | Tabla. Kaustubh Talekar | #marathiabhang

कोणी कोणी ऐकला हा अभंग ? Mahesh Kanthe, Vaibhav Thorve | Tabla. Kaustubh Talekar | #marathiabhang

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा - विशेष 5 अभंग | varkari sampradayik bhajan - my dnyaneshwari

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा - विशेष 5 अभंग | varkari sampradayik bhajan - my dnyaneshwari

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]