सुरक्षा रक्षक मंडळाची अत्यंत महत्त्वाची नोटीस
Автор: Pravin Vitekar
Загружено: 2024-05-08
Просмотров: 3677
Описание:
सुरक्षा रक्षक मंडळाचे अत्यंत महत्त्वाची नोटीस सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई सानपाडा यांनी एक नोटीस काढलेली आहे ती म्हणजे आयकर विभागाच्या पत्रानुसार काही सुरक्षारक्षकांचे त्यांच्या आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक नाही म्हणून सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा मुंबई यांनी एक नोटीस काढून त्यामध्ये सर्व सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांना तीन दिवसाच्या आत मध्ये आपले आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक करून त्याची नोंद सुरक्षारक्षक मंडळामध्ये द्यावयाची आहे अन्यथा त्यांना आयकर विभागाच्या नियमानुसार त्यांच्या पगारातून किंवा सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे लाभांश रक्कम असेल त्यामधून त्यांना दंड आकारण्यात येईल असे हे त्या नोटिसांमध्ये लिहिलेला आहे त्यामुळेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही सुरक्षारक्षकांना अजून पर्यंत आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक झालेले नाही त्यांनी कशाप्रकारे करावे व त्यांनी काय करावे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे
#pravinvitekar #securityguard #suraksharakshak
[email protected]
97020 25048
Incometax.gov.in.login
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: