अर्थशास्त्र | राष्ट्रीय उत्पन्न व समित्या | दादाभाई नौरोजी ते NSO | Base Year | MPSC UPSC
Автор: Agasti Academy
Загружено: 2026-02-12
Просмотров: 63
Описание:
“राष्ट्रीय उत्पन्न, आधारभूत वर्ष आणि प्रमुख समित्या – संपूर्ण अभ्यास”
स्पर्धा परीक्षांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न (National Income) हा अत्यंत महत्त्वाचा आणि हमखास विचारला जाणारा घटक आहे.
या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, आधारभूत वर्ष, तसेच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या समित्यांचा सखोल अभ्यास करणार आहोत
“राष्ट्रीय उत्पन्न, आधारभूत वर्ष आणि प्रमुख समित्या – संपूर्ण अभ्यास”
स्पर्धा परीक्षांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न (National Income) हा अत्यंत महत्त्वाचा आणि हमखास विचारला जाणारा घटक आहे.
या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, आधारभूत वर्ष, तसेच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या समित्यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. 📚✨
📌 या व्हिडिओमध्ये समाविष्ट मुद्दे:
✅ शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन (NNP at Constant Price)
✅ आर्थिक विकास मोजण्याची पद्धत
✅ आधारभूत वर्ष (Base Year) व शृंखला
✅ एल. के. झा समिती (1984)
✅ रंगराजन समिती (2016)
✅ स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रीय उत्पन्न मोजणी
✅ दादाभाई नौरोजी – Drain Theory
✅ विल्यम डिग्बी
✅ फिंडले शिरास
✅ डॉ. व्ही. के. आर. व्ही. राव
✅ राष्ट्रीय उत्पन्न समिती (1949)
✅ केंद्रीय सांख्यिकी संघटना (CSO)
✅ राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO)
🎯 परीक्षाभिमुख महत्त्व:
• MPSC Prelims & Mains
• UPSC Economy
• Group B-C
• Police Bharti
• एकाच ठिकाणी संपूर्ण Revision
📱 Download Agasti Academy App:
https://play.google.com/store/apps/de...
📸 Instagram (Daily Economy Updates):
👉 https://www.instagram.com/invites/con...
🌐 Website: https://agastiacademy.com/
💬 Telegram: https://t.me/agasti_academy
📍 Agasti Academy, Near Sahyadri College, Sangamner
📞 Contact: 6005401510
#अर्थशास्त्र #NationalIncome
#BaseYear #DrainTheory
#MPSC #UPSC #PoliceBharti
#AgastiAcademy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: