बेवफा यार मना वाला, Bewfa Yar Mana Wala, Valmik Kedar, Trishu Yadav, Gaytri Rajput
Автор: VALMIK KEDAR
Загружено: 2025-07-27
Просмотров: 1919889
Описание:
🔵 प्रस्तुत वाल्मिक केदार
7264807863
🔵 बेवफा यार मना वाला खान्देशी सुपरहिट बेवफा Song
🔵 कलाकार : वाल्मिक केदार , त्रिशु यादव , जाग्रुती ढाके, मॅाडेल खुशी , अरूण जाधव , भगवान आखाडे, अल्पेश कोळी,संपूर्ण [ पोहरेकर ] मायमाऊली,माता भगिनी..व मित्रपरिवार..
🔵 सिंगर- गायत्रीताई राजपूत
🔵 लेखक - प्रदिप सोनवणे, वाल्मिक केदार
🔵 म्युझिक - मनोज सोनवणे
🔵 व्होकल रेकॉर्डिंग - डीजे सोहम, वर्षी
🔵 रिदम/मिक्स/मास्टर
डीजे लखन, नंदुरबार
🔵 सॉंग कंपोसिंग &
डायलॉग रायटिंग
वाल्मिक केदार
🔵 विडिओशुट/कलर/एडिट :
समाधान दादा आहिरे, गणेश भोई
🔵 वाल्मिक केदार यूट्यूब चॅनेलवरील सुपरहिट Song's...
1] टाकनी दिल तोडी
2] पारू सकाय सोडी देसु दारू
3] काब टक टक देखी रायनी व मोठमाय
4] पहिला प्यार
5] धोखा तू माले दि गई ना
6] राणी य मनी सोनी य
असेच नव-नविन विडिओ बांधण्यासाठी आपले हक्काचे युट्यूब चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा..
🔵 अनमोल सहकार्य 🔵
समस्त मोरे परिवार, पगारे परीवार , केदार परिवार [ पोहरे ]
सर्व ग्रामस्थ व मित्रपरिवार , [ पोहरे ]
तेजस साऊंड , खेडगाव ता. ४० गांव
भुषण मंडप & डेकोरेटर्स [ पोहरे ]
रमा तात्या [ घोडेवाले ]
सर्व ग्रामस्थ उपस्थित मित्रपरिवार खेडी खेडगाव , केदार परीवार खेडगाव व सर्व सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यकर्ते....
🔵 नमस्कार मंडळी.. जय खान्देश...🔵
पोहरे ता. ४०गांव ..बस 🚌 स्टॅण्ड परीसरात एकाच दिवसात आम्ही दोन गाण्यांची शुटींग केली... शुटींग दरम्यान.. समस्त गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी .. नेहमी रुणी राहिल.. वाल्मिक केदार यूट्यूब चॅनेल टिम कडून मी माझे पोहर्यातील मित्रमंडळी, नातेवाईक,गावकरी, लहान मोठे माझे सर्व शुभचिंतक तसेच माता भगिनी या सर्वांचे मनापासून आभार मानतो.. मी आशा करतो की आपला लाखमोलाचा सपोर्ट नेहमी असाच राहिल...
या गाण्यासाठी संपूर्ण पोहर्यातील गावकरी , मित्रपरिवाराने खुप मेहनत घेतली आहे मित्रांनो.. आपला एक लाईक, कमेंट आणि शेयर.. आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे..
सपोर्ट नक्की करा....
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: