विरसई गावचा आदर्श पॅटर्न ll Virsai gavcha Aadarah Pattern llAadarsh Gaon Virsai Dapoli Documentary
Автор: Mr. Viju Vlogs
Загружено: 2020-09-27
Просмотров: 3346
Описание:
विरसई गावचा आदर्श पॅटर्न ll Virsai gavcha Aadarah Pattern llAadarsh Gaon Virsai Dapoli Documentary
👉💥Like💥 share💥 Comment and Subscribe 💥
विरसई आदर्श गाव
विरसई आदर्श गाव हे मंडणगड आणि दापोलीच्या एका टोकाला वसलेले गाव.दापोली आणि मंडणगड समान २५ किलोमीटर अंतर असलेले विरसई गाव. निसर्गरम्य वातावरणात नटलेले हे विरसई गाव आहे.
भौगोलिक दृष्ट्या २८० उंबरट्या वसलेले हे आमचं विरसई गाव.हे झालं भूगोल... पण खरा इतिहास १९८५ पूर्वीचा १९७२ साली विरसई जनसेवा मंडळ स्थापन झाले. १९८५ साली ९० दारूच्या हातभट्या होत्या. २८० घर आणि त्यांच्यामधून ९०घरांमधून हाटभट्या (दारुच्या) होत्या. सण १९८५नंतर दारूबंदी केली.
त्यानंतर १९९२ साली master plan आखण्यात आला.१९९६ साली विरेश्वर विद्यालयाची स्थापना आली. महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील १५५९ गावांमधून एक गाव ' विरसई गाव ' म्हणून एक " आदर्श गाव " म्हणून निवड केली. महाराष्ट्र शासनाने बहुमान दिला. तिथून गावाला एक नाव मिळाला.
विरसई गावच एक वैशिष्ट् म्हणजे काही असेल ते म्हणजे माणसाची मानसिकता बदल्यावर काम ग्रामस्थांनी केले. जोपर्यंत माणसा मधली मानसिकता बदलत नाही. तोपर्यंत बदल होत नाही. आदर्श गाव होण्याचा मार्ग म्हणजे या गावच्या माणसांची प्रगती शिलता.
आदर्श गाव म्हणजे काय?
तो एक निकष असतो म्हणजे सप्तसुत्री.सप्तसुत्री म्हणजे या मध्ये ७ अटी येतात.
नसबंदी, नशाबंदी, कुराडबंदी, बोरविल बंदी, लोटाबंदी आणि श्रमदान- करायबंदी.
पर्यावरण स्वच्छता गीत ..
अच्छा चालता हुं l
दुनिया मै याद रखना l
प्लास्टिक चीजोका
खयालोमे याद रखना l
दिल की संदुको में
मुझे तुम चुपाके रखना l
अगर पकडे गये तो
५००० रुपये तयार रखना.....ll
Main Channel
#Mrvijuvlogs : / @mrvijuvlogs
My Second Bhajan Channel :
#vijayofficial : / @स्वर-भक्तिरंग
APNE BHAI KO FOLLOW KARNA 👇
Instagram : https://www.instagram.com/
Facebook :https://m.facebook.com/
Twitter :https://twitter.com/MrPimpalkar/statu...
Telegram :https://telegram.org/blog/login
Ye Sab Equipments Use Karta Hun Me Video Banane Ke Liye :-
USED GEAR :
o Canon EOS M200 : https://amzn.to/38zluhP
o Mobile VIVO : https://amzn.to/3q2AxGG
o Lenovo Laptop : https://amzn.to/35wvKoX
o Tripod : https://amzn.to/39qTYSZ
o Green Screen : https://amzn.to/3nAo8rZ
o Mic : https://amzn.to/3qcYMCe
For Business Enquiry
🔘Email ID:- [email protected]
Don’t Forget To Like , Comment , Share & Subscribe ....
[ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]
Mr.viju vlogs I Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | hindi vlogs l Marathi blogger | Marathi Vlog | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger | Konkan Vlog I travel vlogs I motovlogs l vlogs l Pimpalkar I vijay Pimpalkar l Marathi bhajan l Marathi song l vijay official l latest Marathi bhajan l
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: