संत चोखामेळा जन्मस्थान | Mehuna Raja Fort | Mehuna Raja | Buldhana | Vidarbha Tourism | RJ Dipak
Автор: RJ Dipak Wankhade
Загружено: 2019-07-12
Просмотров: 33767
Описание:
नमस्कार, आज बघा संत चोखामेळा यांचे जन्मस्थान अर्थात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगांव राजा तालुक्यातील मेहुणा राजा हे गांव, हे गांव ऐतिहासिक असून राजमाता जिजाऊचे वडील राजे लाखोजीराव जाधव यांच्या जहागीरीतील हे महत्वाचे गांव इथे त्यांचा किल्ला सुद्धा आहे, मेहुणा राजा इथे संत श्रेष्ठ चोखामेळा महाराजांचा जन्म झाला त्यांचं राहत घर जिथे होतं गावच्या बाहेर मेहुणा राजा गावच्या वेशीजवळ तिथेच त्यांचं जन्मस्थान मंदिर आहे, संत चोखामेळा यांच्या परिवारात सुद्धा सर्वं संत होते..
संत चोखबांच्या पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्वं संत होते..
अधिक माहिती आणि दर्शनासाठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
#santchokhamela #santchokhamelajanmasthan #mehunaraja
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: