महार वतन जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची
Автор: saurabh kamble
Загружено: 2025-11-23
Просмотров: 797
Описание: सदर प्रकरण हे शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा येथील आहे. सदर प्रकरणातील जागा ही महार वतनाची होती परंतु धनाढ्य बिल्डर आणि गावचे राजकारणी यांनी मिळून सदर महार वतनाच्या जागेतील स्मशानभूमी (मसनवाटा) ची जागा शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी करून बळकावली आहे व जागेत असणारे पूर्वजांच्या व लहान मुलांच्या प्रेताच्या थडग्याची विटंबना केली आहे तरी पोलिस प्रशासन संबंधितावर गुन्हा दाखल करून घ्यायनात समाजबांधवांनी आणि आंबेडकरवादी नेत्यांनी याकडे लक्ष्य द्यावे ही आमच्या शिरवळ महार समाजाची विनंती जयभीम नमो बुद्धाय
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: