प्रसाद जवादेच्या आईचं निधन सुनेकडून दुःखद बातमी शेअर | Prasad Jawade Mother Pass Away
Автор: Marathi Manoranjan Vishwa Gossip
Загружено: 2025-12-28
Просмотров: 1897
Описание:
प्रसाद जवादेच्या आईचं निधन सुनेकडून दुःखद बातमी शेअर | Prasad Jawade Mother Pass Away
.
मराठी सिनेइंडस्ट्रीतून एक दुःखद बातमीसमोर येत आहे. झी मराठीवरील पारू या लोकप्रिय मालिकेमध्ये आदित्य ही भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद जवादे यांच्या आईचे निधन झाले आहे. प्रसादाची आई गेला काही काळ कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. पण या वर्षा अखेरीस त्यांना मृत्यूने कवटाळले.
.
#prasadjawade #amrutadeshmukh
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: