नागीण आजारांवर आयुर्वेदिक उपचार (नागवेढा)👉 घरगुती उपाय
Автор: Ayurveda5
Загружено: 2024-09-08
Просмотров: 282
Описание:
नागीण आजारांवर आयुर्वेदिक उपचार (नागवेढा)👉 घरगुती उपाय
/ @ayurveda105
Your Queries:-
नागिण आजार उपचार। नागीण ( नागवैढा) हाआजार झाल्यावर काय करावे ? नागिण का होते ?समज गैरसमज
#नागीण
नागीण येणे किंवा नागवेडा येणे या आजाराबाबत आपल्यासमाजामध्ये बरेचसे गैरसमज आहेत. नागीण हे एक प्रकारचेव्हायरल इन्फेक्शन असते . हरपिज असे या व्हायरसचे नावआहे नागीण झाल्यावर लक्षणे कोणती निर्माण होतात ? याचाआयुर्वेदामध्ये उपचार कसा केला जातो ?समाजामध्धे सध्याकशा पद्धतीने याबाबत चुकीच्या संकल्पना पसरलेल्या आहेत.खरे काय आहे? घरगुती उपचार आणि नागिन झाल्यावरआहार विहार कसा ठेवावा *यासंदर्भात मार्गदर्शन आपल्यालाया व्हिडिओ मध्ये मिळेल.
#नागीण #नागिणआजार_उपचार
#नागिण_आजार_आयुवेद#नागिण_ आजार_घरगुती_उपचार#crackcream#crackheelcream
#beautyandfashionbysakshi
#sakshi
#sensationalsakshi
#ayurved
#shorts
#ytshort
#skincare
#motivation
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काहीशंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचेअसल्यास खाली कर्मेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूरविचारा. अआपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.अंगावर नागीण उपाय
अंगावर पित्त आल्यावर काय करावे
अंगावर खाज येते उपाय सांगा
अंगावर लाल पुरळ ये्ण
अंगावर पाल पड़ली तर काय होते
अंगावर पित्त उठणे उपाय
अंगावर लाल चट्टे येणे
अंगावर पांढरे पाणी का जाते
अंगावर सुज येण यावर उपाय
अंगावर पाल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: