शिवजन्मोत्सव वेड रोड सूरत विराम नगर मराठा मंडळ🚩 (आयोजित)शिव जयंति सोहळा@bhatkanti_with_Sushant
Автор: bhatkanti_with_Sushant
Загружено: 2026-02-20
Просмотров: 172
Описание:
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला तयांच्या मातोश्री जिजाबाई आणि पिता शहाजीराजे भोसले होते शिवनेरीवरील शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव 'शिवाजी' ठेवण्यात आले त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली
शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी महत्त्वाची माहिती:
जन्म तारीख: १९ फेब्रुवारी १६३०
जन्मस्थान: शिवनेरी किल्ला (जुन्नर, पुणे)
आई: जिजाबाई (राजमाता जिजाऊ)
वडील: शहाजीराजे भोसले
बालपण: बालपणीच त्यांनी युद्धकला, प्रशासन आणि राजकारणाचे शिक्षण घेतले
शिवजयंती: महाराष्ट्रात १९ फेब्रुवारी रोजी 'शिवजयंती' म्हणून उत्साहात साजरी केली जाते
#maharashtrianvlogs #minivlog #marathi #surat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: