स्वामी पाठीशी असतात तेव्हा आपणाला दिसतात हे सात संकेत..
Автор: Swami's Blessings
Загружено: 2026-01-07
Просмотров: 7769
Описание:
स्वामी महाराजांची सेवा करत असताना बरेच आपनाला हा प्रश्न पडतो की मी केलेली सेवा स्वामीं पर्यंत पोहोचत असेल का? स्वामींचं माझ्याकडे लक्ष असेल का? स्वामी संकटामध्ये माझं रक्षण करतील का यात सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मधून मिळणार आहेत. स्वामी महाराज यांची कृपा आपल्यावरती व आपल्या घरावरती झाल्यानंतर आपणाला कोणते सात संकेत मिळतात. हेच आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत. यातील एकही संकेत तुम्हाला मिळत असेल तर समजून जा की स्वामींची कृपा तुमच्यावरती होत आहे. कोणते आहेत ते संकेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
या व्हिडिओमध्ये तुम्हाला
✅ स्वप्नामध्ये मंदिर किंवा स्वामी येणे हा कशाचा संकेत आहे.
✅ आपले व आपल्या घराचे रक्षण स्वामी माऊली कसे करतात
✅ दरवाजा मध्ये मुके प्राणी येणे हा कशाचा संकेत आहे
✅ दारामध्ये आलेले साधुसंत हे कोणता संकेत घेऊन येतात
✅ स्वामींची कृपा प्राप्त झाल्यानंतर आयुष्यात काय बदल होतातयविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
#swamisamarth
#marathi
#swamisamarthamajhiaai
#swamiseva
#स्वामीविचार
#vishnupurana
#स्वामीविचार
#स्वामीसमर्थ
#स्वामीवाणी
#स्वामीअनुभव
#मराठी
#स्वामीशक्ती
#स्वामीवाणी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: