11 फेब्रुवारी 2026 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी |कापूस भावPM योजना, pik vima| NEWS HEADLINES
Автор: Mahiti Nation
Загружено: 2026-02-10
Просмотров: 14440
Описание:
👉👉🌾 राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या झटपट ठळक कृषी बातम्या | 11 फेब्रुवारी 2026 शेतकरी अपडेट्स |
Namo Shetkari Yojana, Ladki Bahin Yojana, कर्जमाफी, PM Kisan 15वा हप्ता, Crop Insurance, हवामान अंदाज, बाजारभाव, वीज पुरवठा, नुकसानभरपाई, मनोज जरांगे पाटील आंदोलन आणि इतर महत्वाच्या निर्णयांची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
▶️ नवे बियाणे विधेयकावर आक्षेप: हे विधेयक शेतकऱ्यांच्या हितापेक्षा कंपन्यांच्या फायद्यासाठी असल्याचा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
▶️ शासकीय रुग्णालयांतील उपचार मोफत: टीकेनंतर आरोग्य विभागाने यू-टर्न घेत मोफत उपचार कायम ठेवण्याचे दुरुस्ती आदेश जारी केले.
▶️ १० लाखांपर्यंत रोख व्यवहार: आयकर नियमांमध्ये मोठे बदल करत १० लाखांपर्यंतच्या रोख व्यवहारांसाठी ‘पॅन’ अनिवार्य नसणार.
▶️ कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी निधी: राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.
▶️ शेतकऱ्यांसाठी साठवणूक सुविधा: ४२ कोटींच्या निधीतून जिल्हाभरात १३६ गोदामांचे जाळे उभारले जाणार.
▶️ कर्जमुक्तीला विलंब: विकासोचे सचिव संपावर गेल्याने कर्जमाफीची माहिती बँकांकडे पोहोचलेली नाही.
▶️ सिरसगाव मंडप प्रकरण: बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पाणी सोडल्याप्रकरणी वाळूमाफियांवर कारवाईची मागणी होत आहे.
▶️ जिल्हा परिषद निवडणूक: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप–महायुतीचा दबदबा असून भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला.
✅ Keywords (SEO):
शेतकरी बातम्या, Shetkari Batmya, PM Kisan 15वा हप्ता, Namo Shetkari 7वा हप्ता, Ladki Bahin Yojana, Kisan Karjmukti, Manoj Jarange Andolan, Pik Vima Update, Shetkari Update, नुकसानभरपाई बातम्या, Karjmukti Batmya, आजचा बाजारभाव, हवामान अंदाज महाराष्ट्र, कृषी बातम्या, Maratha Shetkari Batmya, आजच्या ठळक बातम्या, ठळक बातम्या, आपली बातमी, माहिती नेशन, mahiti nation
📌 Note:
“This video human voice Generated. सर्व माहिती संशोधन करून आणि चॅनेल टीमने सादर केलेली आहे.”
⚖️ Copyright Disclaimer:
Copyright Disclaimer under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is permitted by law for non-profit, educational or personal purposes.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: