16 CLOVES (लवंग) - VAIDYA APARNA PRASAD DESHPANDE
Автор: Aruna Arogya Awareness
Загружено: 2024-04-09
Просмотров: 202
Описание:
माझी आई श्रीमती. अरूणा पुराणिक हिने कॅन्सरशी दोन हात करत असतानाच अचानक हृदयविकाराच्या झटक्याचे निमित्त होऊन दिनांक ३० ऑगस्ट, २०२२ या दिवशी जगाचा निरोप घेतला. तिच्या जयंतीला, म्हणजेच आज दि. ०८ जानेवारी, २०२३ पासून तिच्या स्मरणार्थ आरोग्यविषयक, जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे Youtube चॅनेल सुरु करीत आहे.
विविध तज्ञ् डॉक्टारांकडून आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा, तसेच याद्वारे पुढे एक सामाजिक कार्य करण्याचा मानस आहे. आपल्या शुभेच्छा व आशिर्वाद असावेत, ही नम्र विनंती.
आपला लाडका,
वैभव दिलीप पुराणिक
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: