Wadala History : Mumbai मधील वडाळ्याचा वडाशी आणि वाघाशी काय संबंध आहे? | मुंबईचा इतिहास भाग-६
Автор: Gajanan Paul
Загружено: 2025-09-07
Просмотров: 2385
Описание:
Wadala History : Mumbai मधील वडाळ्याचा वडाशी आणि वाघाशी काय संबंध आहे? | मुंबईचा इतिहास भाग-६
तुम्ही कधी विचार केला आहे का, मुंबईच्या वडाळा भागाला हे नाव कसं मिळालं? 400 वर्षांपूर्वीचं हे गाव कसं होतं? मिठाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात संत तुकाराम महाराजांचं (Sant Tukaram Maharaj) काय योगदान होतं?
या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत:
✅ वडाळ्याच्या नावाचा इतिहास
✅ वडाळ्याचा धार्मिक वारसा
✅ वडाळा रोड रेल्वे स्थानकाचा प्रवास
✅ ब्रिटिशकाळातील वडाळ्याचा विकास
✅ आधुनिक वडाळा
ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा हा व्हिडिओ इतरांनाही Share करा आणि असेच Marathi informative content पाहण्यासाठी channel ला subscribe करा! 🔔
#Wadala # WadalaStation #MumbaiHistory #मुंबईचाइतिहास #gajananpaul
______________________________________________
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: