सातपुडा इंटरनॅशनल ऑरगॅनिक प्रॉडक्ट शॉपिंग मध्ये केमिकल मुक्त धान्य, फळे, भाजीपाला मिळणार. TTC NEWS
Автор: TTC News World
Загружено: 2020-11-20
Просмотров: 271
Описание: सातपुडा अतिदुर्गम भागात सेंद्रिय शेतीचा जागर करणारे सल्लागार राजेंद्र वसावे यांनी शेतकऱ्यांनी विषमुक्त पिकवलेल्या अन्नाची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचे कार्य सुरू केले आहे. नंदुरबार येथील आनंद योग नॅचरोपॅथी हेल्थ सेंटरच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतमालावर योग्य भाव देऊन खरेदी करणार असल्याचे मुख्य उपचारक चंद्रशेखर वसईकर यांनी सांगितले असल्याची माहिती सेंद्रिय शेतीचे सल्लागार राजेंद्र वसावे यांनी दिली आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: