tomato plot ek mahinya nantr |yashkapse17
Автор: Kapse yash
Загружено: 2025-03-16
Просмотров: 109
Описание:
tomato plot ek mahinya nantr |yashkapse17 #viralvideo #minivlog #ytshorts
शेतकरी मित्रांनो जर आपण टोमॅटो पीक लागवड केले असेल आणि आपल्या टोमॅटो पिकात जर पाने पिवळे होत असतील तर तो म्हणजे लेट करपा असतो तर याचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक चांगले बुरशीनाशक फवारणी करणे गरजेचे आहे तर ते म्हणजे अझॉक्सीस्ट्रोबिन + टेब्युकोनाझोल हे बुरशीनाशक 25 ते 30 मिली प्रति पम्प घ्यायचे आहे आणि फवारणी करून दयायची आहे आणि जर छोटे छोटे स्पॉट दिसल असतील तर स्ट्रेप्टोसायक्लिन हे फवारणी करायची आहे जर आपण अश्या पद्धतीने जर फवारणी केली तर आपले पीक आपल्याला चांगले आढ़ळुन येईल आणि संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा
जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या आगामी व्हिडिओंबद्दल सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा. आम्ही तुमच्यासाठी आणखी उपयुक्त शेती टिप्स आणि तंत्रांचे व्हिडिओ घेऊन येत राहू. धन्यवाद!
उन्हाळी टोमॅटो लागवड
उन्हाळी टोमॅटो लागवड कशी करावी
उन्हाळी टोमॅटो व्हरायटी
उन्हाळी टोमॅटो जाती
उन्हाळी टोमॅटो लागवड अंतर
टोमॅटो लागवड
उन्हाळी टोमॅटो लागवड माहिती
टोमॅटो लागवड माहिती
उन्हाळी हंगामातील टोमॅटो लागवड तंत्रज्ञान
टोमॅटो लागवड कशी करावी
उन्हाळी टोमॅटो लागवड रोग व किड नियंत्रण
टोमॅटो शेती कशी करावी
टोमॅटो शेती
उन्हाळी टोमॅटो शेती यशोगाथा
टोमॅटो लागवड बद्दल माहिती
टोमॅटो उन्हाळी लागवड
उन्हाळी टोमॅटो लागवड 2025
उन्हाळी टोमॅटो मालामाल पीक
how to make an aspirin spray
#tomato #food #tomatoes #foodie #foodporn #instafood #foodphotography #healthyfood #cheese #yummy #salad #delicious #homemade #dinner #foodstagram #onion #vegetables #gardening #cucumber #garden #lunch #healthy #pasta #foodblogger #vegan #tomate #garlic #lettuce #pizza #basil
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: