Tried Pangat Thali in Borivali 🥵🔥 | Veg + Non-Veg ची अस्सल मेजवानी!
Автор: Vaibhavi Adsul
Загружено: 2026-02-14
Просмотров: 193
Описание:
📍Location: Pangat The Family Restaurant, Borivali East, Mumbai
आज आम्ही भेट दिली Pangat – The Family Restaurant, Borivali East मधे!
इथली Veg आणि Non-Veg थाळी म्हणजे एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट! 😍
Perfect ठिकाण आहे family lunch किंवा weekend dinner साठी!
या व्हिडिओमध्ये बघा:
🍛 Veg आणि Non-Veg थाळीची झटपट झलक
🥘 कोणकोणते items मिळतात एका थाळीत
💸 थाळीचे प्राइस आणि वर्थ
🤤 आमचा honest review आणि टेस्ट एक्सपीरियन्स
Must try dishes:
– मटण थाळी
– स्पेशल पंगत भाकरी
– सोलकढी (एकदम refreshing!)
जर तुम्ही खवय्ये असाल आणि थाळी प्रेमी असाल, तर ही जागा तुम्ही मिस करू शकत नाही!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: