Sushma Andhare LIVE: 'त्याच महिला आयोगाने महिलांचे शोषण करणाऱ्यांचेच पाय धुवावे हे गंभीर'
Автор: Sakal (सकाळ)
Загружено: 2026-03-19
Просмотров: 2953
Описание:
स्वतःला ज्योतिष म्हणवणाऱ्या स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याला गंभीर प्रकरणात अटक करण्यात आली आहे. कॅनडा कॉर्नर येथील त्यांच्या कार्यालयात महिलांना भुरळ पाडून त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. याच कार्यालयात छुप्या पद्धतीने CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याची माहितीही आहे. यातच या खरातसोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे काही व्हिडीओ, फोटो समोर आले आहेत. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.
#RupaliChakankar #SushmaAndhare #AshokKharat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: