रवा चॉकलेट केक | फक्त 30 मिनिटांत घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवा हा सुपर सॉफ्ट चॉकलेट केक
Автор: मराठी तडका (Marathi Tadka)
Загружено: 2019-07-27
Просмотров: 80459
Описание:
#सुजीचॉकलेटकेककुकरमध्ये #Chocalatesujicake #chocalatecake
कुकरमध्ये बिना अंड्याचा रवा चॉकलेट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
1 1/2 वाटी बारीक रवा
1/2 वाटी मैदा
1 वाटी पिठीसाखर
1 वाटी दही
1 1/2 वाटी दूध
1/2 वाटी तेल/बटर/तूप
3 चमचे कोको पावडर
1 चमचा बेकिंग पावडर
1/2 खाण्याचा सोडा
आवडीनुसार ड्रायफ्रूट
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: