जव्हार पिंपलशेत गावदेव महोत्सव | डाक भक्तांची भक्ती, गाणी आणि श्रद्धेचा अनुभव | गावाची संस्कृती
Автор: Arvind Bendga Youtube Vala
Загружено: 2026-01-20
Просмотров: 809
Описание:
जव्हार तालुक्यातील पिंपलशेत गावामध्ये पार पडलेल्या गावदेव महोत्सवाच्या निमित्ताने हा खास व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये डाग भक्तांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या मनातील श्रद्धा, भक्ती आणि परंपरेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. डाग भक्तांची पारंपरिक गाणी, त्यामधील भक्तीभाव आणि देवावरची निष्ठा तुम्हाला या व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळेल. गावची संस्कृती, श्रद्धा आणि लोकजीवन यांचे सुंदर दर्शन घडवणारा हा व्हिडिओ नक्की पाहा, लाईक करा आणि शेअर करा.
#Pimpleshet
#Jawhar
#GavdevMahotsav
#DagBhakt
#AdivasiSanskruti
#GavchiBhakti
#BhaktiGeet
#GraminJeevan
#MaharashtraCulture
#ArvindBendgaYoutubeVala
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: