ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

असा पारंपरिक जबरदस्त वगनाट्य याच तमाशात पाहायला मिळते | Lata LAnka Pachegavkar Tamasha Mandal

Автор: Loknatya Tamasha Mandal

Загружено: 2026-02-07

Просмотров: 17811

Описание: असा पारंपरिक जबरदस्त वगनाट्य याच तमाशात पाहायला मिळते | Lata LAnka Pachegavkar Tamasha Mandal

लोकनाट्य तमाशा मंडळ अधिकृत चॅनल,

तमाशा हा गायन, वादन, नृत्य आणि विनोद यांनी युक्त असलेला लोकनाट्याचा एक आविष्कार आहे. तमाशा हा शब्द मूळ अरबी असून, त्याचा अर्थ दृश्य, खेळ वा नाट्यप्रयोग असा आहे. तमाशाचे खेळ (प्रयोग) गावोगाव भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूंत होत असतात. त्यामुळे प्रयोगाला फारसे नेपथ्य लागत नाही. तमाशात काम करणारी पुरुषपात्रे नेहमीच्याच वेशात असतात, तर स्त्रीपात्रांची वेशभूषा शक्य तितकी आकर्षक व उद्दीपक असते. तमाशातले गायक, वादक, सुरत्ये (सुरत्या= गायनात सूर देऊन साथ करणारा) व नर्तकी सदैव मंचावरच असतात. या मंचाला तमाशाच्या भाषेत ’बोर्ड’ म्हटले जाते. गायनाला ढोलकी, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रॅंगल यांची साथ असते. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते.
Tamasha is a traditional form of Marathi theatre, often with singing and dancing, widely performed by local or travelling theatre groups within the state of Maharashtra, India. It has also been the subject of several Marathi films. Some Hindi movies have also included Tamasha-themed songs, known as Lavanis, in the past.
Traditional Tamasha is influenced by many Indian art forms and draws from such diverse traditions as kaveli, ghazals, Kathak dance, dashavatara, lalit and kirtan. There are two types of Tamasha: dholki bhaari and the older form, sangeet baari which contains more dance and music than drama. In Maharashtra, the Kolhati groups are traditionally associated with the performance of Tamasha.

महाराष्ट्र लोकनाट्य तमाशा मंडळाचा अधिकृत यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे.
नवनवीन तमाशाचा आनंद घेण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा.

टीप.आम्ही हे सर्व व्हिडिओ लोकनाट्य तमाशा असोसिएशन च्या परवानगी ने अपलोड केले आहेत. आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.

@लोकनाट्य तमाशा मंडळ [Copyright]

Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

व्हिडिओ आवडल्यास Like करा Share करा
........व चॅनलला सब्सक्राईब करा ........

.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद ................

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
असा पारंपरिक जबरदस्त वगनाट्य याच तमाशात पाहायला मिळते | Lata LAnka Pachegavkar Tamasha Mandal

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

वाट चुकली आळंदीची वगनाट्य शेवट लता लंका पाचेगाव तमाशा Lata Lanka Tamasha Vagnaty last

वाट चुकली आळंदीची वगनाट्य शेवट लता लंका पाचेगाव तमाशा Lata Lanka Tamasha Vagnaty last

अशी पारंपरिक डबलमिनींग कॉमेडी याच तमाशात पाहायला मिळते | Lata LAnka Pachegavkar Tamasha Mandal

अशी पारंपरिक डबलमिनींग कॉमेडी याच तमाशात पाहायला मिळते | Lata LAnka Pachegavkar Tamasha Mandal

नारायणगाव तमाशा पंढरीत फड मालकाच्या राहुट्या l अजित पवारांच्या आठवणीने डोळ्यात अश्रू l

नारायणगाव तमाशा पंढरीत फड मालकाच्या राहुट्या l अजित पवारांच्या आठवणीने डोळ्यात अश्रू l

गोरख पाचेगावकर झाला ट्राफिक हवालदार | लता लंका पाचेगावकर तमाशा मंडळ

गोरख पाचेगावकर झाला ट्राफिक हवालदार | लता लंका पाचेगावकर तमाशा मंडळ

पाप पुण्य | वगनाट्य भाग 3 सादरकर्ते लता लंका पाचेगावकर तमाशा 2026.

पाप पुण्य | वगनाट्य भाग 3 सादरकर्ते लता लंका पाचेगावकर तमाशा 2026.

मामाची पोरगी | तुफान मजेशीर कॉमेडी | एकदा बघाच |#गावरान_कॉमेडी #gavranfilmproduction #comedy_tadka

मामाची पोरगी | तुफान मजेशीर कॉमेडी | एकदा बघाच |#गावरान_कॉमेडी #gavranfilmproduction #comedy_tadka

कोणी लग्नासाठी पोरगी देता का पोरगी / lavani tamasha parampara dance

कोणी लग्नासाठी पोरगी देता का पोरगी / lavani tamasha parampara dance

वसंतराव नांदवळकर सह रवींद्र पिंपळे लोकनाट्य तमाशातील खतरनाक कॉमेडी | New Tamasha Comedy 2025

वसंतराव नांदवळकर सह रवींद्र पिंपळे लोकनाट्य तमाशातील खतरनाक कॉमेडी | New Tamasha Comedy 2025

अशी डबलमिनींग कॉमेडी लता लंका पाचेगावकरमधीलच कलाकार करू शकतो | Lata LAnka Pachegavkar Tamasha Mandal

अशी डबलमिनींग कॉमेडी लता लंका पाचेगावकरमधीलच कलाकार करू शकतो | Lata LAnka Pachegavkar Tamasha Mandal

गण गवळण आणि रंगबाजी | बायना शारदा सातारकर लोकनाट्य तमाशा | चिखलगोठण यात्रा 2026

गण गवळण आणि रंगबाजी | बायना शारदा सातारकर लोकनाट्य तमाशा | चिखलगोठण यात्रा 2026

अशी कॉमेडी फक्त लता लंका पाचेगावकर तमाशातच होऊ शकते | Lata LAnka Pachegavkar Tamasha Mandal

अशी कॉमेडी फक्त लता लंका पाचेगावकर तमाशातच होऊ शकते | Lata LAnka Pachegavkar Tamasha Mandal

महाराजांनी मुलांना बोलवायला सांगितले कॉमेडी भाग जयसिंग पाचेगावकर

महाराजांनी मुलांना बोलवायला सांगितले कॉमेडी भाग जयसिंग पाचेगावकर

लता लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा |{ संपूर्ण तमाशा }

लता लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा |{ संपूर्ण तमाशा }

लेकाचं की बापाचं तुम्हीच सांगा हे कुंकू कोणाचं | संपूर्ण वगनाट्य | बायना शारदा सातारकर तमाशा 2026.

लेकाचं की बापाचं तुम्हीच सांगा हे कुंकू कोणाचं | संपूर्ण वगनाट्य | बायना शारदा सातारकर तमाशा 2026.

२२/०२/२०२६ बारामती येथील | इंदोरीकर महाराज नवीन किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan

२२/०२/२०२६ बारामती येथील | इंदोरीकर महाराज नवीन किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३२१ || Chandal Choukadichya Karamati  episode  No.321

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३२१ || Chandal Choukadichya Karamati episode No.321

कमल अनिता कऱ्हाडकर लोकनाट्य तमाशा. संपूर्ण वगनाट्य!

कमल अनिता कऱ्हाडकर लोकनाट्य तमाशा. संपूर्ण वगनाट्य!

महादेव महाराजांनी आणला गरम फ्रिज कॉमेडी जयसिंग पाचेगावकर तमाशा मंडळ

महादेव महाराजांनी आणला गरम फ्रिज कॉमेडी जयसिंग पाचेगावकर तमाशा मंडळ

तमाशा वगनाट्य सत्यवती भाग 2 लता -लंका पाचेगावकर तमाशा Tamasha Lata Lanka Pachegaon Vag

तमाशा वगनाट्य सत्यवती भाग 2 लता -लंका पाचेगावकर तमाशा Tamasha Lata Lanka Pachegaon Vag

गोरख पाचेगावकर रुबाब शिंदेवाडीकर बालम पाचेगावकर कॉमेडीचा नाद खुळा

गोरख पाचेगावकर रुबाब शिंदेवाडीकर बालम पाचेगावकर कॉमेडीचा नाद खुळा

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]