"मेथीदाणा" डायबिटीस को कंट्रोल मे रखने का एक अनोखा उपाय ?????
Автор: Apala Family Doctor
Загружено: 2025-05-17
Просмотров: 225
Описание:
मी, तुमचा हेल्थ कोच!
Youtube chanel subscribe करा
/ @apalafamilydoctor
Facebook फेसबुक like आणि follow करा
/ 1bpj8mgknh
Instagram इंस्टाग्राम follow करा
/ apala_family_doctor
Whatsapp chanel follow करा
https://whatsapp.com/channel/0029Vb4M...
मी डॉ. वाहीद अ. बागवान (M.D)( Medicine)(Ayu), आणि माझं मिशन आहे तुम्हाला एक निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मदत करणं. अनेक वर्षांच्या अभ्यासातून आणि अनुभवातून, मी हे चॅनल सुरू केलं आहे, जिथे मी माझ्या सोप्या पण प्रभावी टिप्स तुमच्यासोबत शेअर करेन.
माझ्या मते, आरोग्य म्हणजे फक्त रोगांपासून दूर राहणे नव्हे, तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असणे. या चॅनलवर मी तुम्हाला रोजच्या जीवनात सहज वापरता येतील अशा आरोग्य टिप्स देईन.
या चॅनलवर तुम्हाला काय मिळेल?
येथे तुम्हाला मिळतील तुमच्या प्रत्येक आरोग्य प्रश्नांची सोपी आणि वैज्ञानिक उत्तरे. आम्ही तुम्हाला आरोग्य समस्यांची कारणे, लक्षणे आणि त्यावरील सोपे घरगुती उपाय सांगतो. आमचा उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीने आपले आरोग्य स्वतःच्या हातात घ्यावे आणि एक आनंदी, रोगमुक्त जीवन जगावे.
आम्ही काय देतो?
© सोप्या भाषेत आरोग्यविषयक माहिती.
© नियमित व्यायाम आणि योगाच्या टिप्स.
© आहार आणि पौष्टिकतेबद्दल मार्गदर्शन.
© मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपाय.
चला, एकत्र मिळून एक निरोगी जीवनशैली जगूया!
निरोगी जीवनाचा मंत्र: सोपे उपाय, मोठे फायदे!
#apalafamilydoctor
#आपलाफमिलीडॉक्टर
#drbagwan
#बागवानडॉक्टर
#डॉक्टरबागवान
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: