Vijay Kumbhar LIVE: पार्थ पवार यांचा पुण्यातील कथित जमीन घोटाळा कसा बाहेर आला? | Ajit Pawar
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-11-06
Просмотров: 13892
Описание:
Vijay Kumbhar LIVE: पार्थ पवार यांचा पुण्यातील कथित जमीन घोटाळा कसा बाहेर आला?
#ParthPawar #AjitPawar #punenews #ParthPawar #AjitPawar #PuneLandScam
पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधील जमिनीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर आरोप केले जात आहेत. विरोधकांनी तर हा मुद्दा लावून धरत अजित पवारांसह फडणवीस सरकारला लक्ष्य केलंय. पण हा वाद नेमका काय आहे? पार्थ पवारांवर कोणता आरोप केला जातोय?
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: