घरच्या घरी हॉटेलसारखी अंड्याची रस्सा करी | Perfect Egg Curry Recipe in Marathi | Anda Curry
Автор: Rupali's home cook
Загружено: 2026-01-30
Просмотров: 41
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
आज आपण बनवणार आहोत खूपच चवदार आणि सोपी अंड्याची रस्सा करी (Egg Curry Recipe in Marathi).
ही रेसिपी तुम्ही चपाती, भात किंवा जिरा राईससोबत नक्की ट्राय करा.
घरातल्या सोप्या साहित्याने तयार होणारी हॉटेलसारखी चव 😋
👉 Video शेवटपर्यंत नक्की पाहा
👉 आवडल्यास LIKE 👍 करा
👉 CHANNEL ला SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका
Ingredients, tips आणि cooking secrets सगळं या व्हिडिओमध्ये दिलं आहे.
Happy Cooking ❤️
#EggCurry
#AndaCurry
#EggCurryRecipe
#EggCurryMarathi
#MarathiRecipes
#HomemadeEggCurry
#SpicyEggCurry
#EasyRecipe
#IndianFood
#घरगुतीरेसिपी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: