वर्षभरासाठी पद्धतीचा काळा मसाला | घरचा सुगंधी Kala Masala Recipe | Maharashtrian Masala |gaurijoshi
Автор: Gauri's Life
Загружено: 2026-03-15
Просмотров: 126
Описание:
वर्षभरासाठी पद्धतीचा काळा मसाला | घरचा सुगंधी Kala Masala Recipe | Maharashtrian Masala |gaurijoshi
आजच्या vlog मध्ये मी ब्राह्मणी पद्धतीचा वर्षभरासाठी काळा मसाला घरी कसा बनवते ते दाखवलं आहे. घरच्या घरी बनवलेला हा मसाला खूप सुगंधी आणि चविष्ट लागतो. एकदा हा मसाला बनवला की वर्षभर भाजी, आमटी, मिसळ, उसळ यांना अप्रतिम चव येते.
जर तुम्हालाही घरचा पारंपरिक महाराष्ट्रीयन मसाला बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
तुमच्या घरी काळा मसाला कसा बनवतात? Comment करून नक्की सांगा.
#kalamasalarecipe #maharashtrianmasala #brahmanipaddhat #gharchamasala #traditionalrecipe #marathivlog #cookingvlog #indianmasala #homemademasala #maharashtriancooking
kala masala recipe
brahmani kala masala
maharashtrian kala masala
gharcha kala masala
traditional kala masala recipe
marathi cooking vlog
kala masala kasha banvaycha
homemade masala recipe
maharashtrian masala recipe
brahmani paddhat kala masala
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: