दुर्गा सप्तशती: भक्ती की तंत्रविद्या? | Shree Durga Saptshati | Shivalaxmi Aaisaheb
Автор: TrueDeep
Загружено: 2025-09-08
Просмотров: 81855
Описание:
Navratri Special Podcast 🌸
या खास भागात आपण बोलणार आहोत दुर्गा सप्तशती या गुढ ग्रंथाबद्दल –
🔹 दुर्गा सप्तशती म्हणजे नेमकं काय?
🔹 तिचा तंत्रविद्याशी असलेला खोल संबंध
🔹 भूतबाधा, शाप आणि स्त्रीशक्ती यामागचं रहस्य
🔹 तसेच Transgender व्यक्तीच्या दृष्टीकोनातून देवीचं आणि सप्तशतीचं अनोखं आकलन
आमचे आजचे पाहुणे आहेत आपल्या आईसाहेब, ज्यांनी Tantra Vidya मध्ये अभ्यास केला आहे आणि transgender community मधून येत आहेत. समाजाच्या चौकटींपलीकडे जाऊन त्यांनी स्वतःची वाट तयार केली आहे आणि आज त्यांच्या अनुभवातून आपल्याला दुर्गा सप्तशतीचा खरा अर्थ समजून घेता येईल.
🎙️ हा संवाद आहे गुढ, रहस्यमय आणि विचार करायला लावणारा.
Navratri मध्ये देवीची उपासना करणाऱ्या प्रत्येकाने हा भाग नक्की ऐकावा.
👉 तुमचं मत आम्हाला नक्की सांगा – दुर्गा सप्तशती तुमच्या जीवनात काय महत्त्व ठेवते?
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: