Mumbai Tak Chawdi Live : Vinod Tawde यांच्याशी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल चावडीवरच्या गप्पा | BJP
Автор: Mumbai Tak
Загружено: 2023-06-02
Просмотров: 70971
Описание:
🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#MumbaiTakChavdi #VinodTawde #MumbaiTakChavdiLive #मुंबईतकचावडी #BJP
मुंबई Tak चावडीच्या पहिल्याच भागात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणाबद्दल सविस्तर गप्पा झाल्या. यावेळी विनोद तावडेंनी भाजपच्या राजकारणाबद्दल सविस्तर भाष्य केलं. तसंच मुंबई Tak चावडीवर बोलताना एकनाथ शिंदेंना सोबत घेण्याचा भाजपचा प्लॅनही सांगितला. तावडेंनी आदित्य ठाकरेंना काय सल्ला दिला? बघा मुंबई Tak चावडीवर विनोत तावडे यांच्यासोबत मुलाखतवजा गप्पा.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #MumbaiTakChavadi #MumbaiTakChavadiCount #MumbaiTakChavadiCount #MumbaiTakChavadiCount
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: