भैरवगड ट्रेक — भीती, थरार आणि आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव!| BHAIRAVGAD TREK | Full Trek vlog 2026
Автор: Aarti Firasti |Vlogger:Travel, Trekking & Culture
Загружено: 2026-02-14
Просмотров: 397
Описание:
भैरवगड (मोरशी) ट्रेकचा हा माझा पूर्ण अनुभव!
या vlog मध्ये आम्ही भैरवगड ट्रेकची सुरुवात, प्रवास, कठीण rock patches, rappelling experience आणि summit वरून दिसणारे अप्रतिम views तुमच्यासोबत share केले आहेत. हा ट्रेक खरंच करण्यासारखा आहे का आणि आमचा decision योग्य होता का — हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
हा ट्रेक adventure, thrill आणि unforgettable moments ने भरलेला होता. जर तुम्ही भैरवगड ट्रेक करण्याचा विचार करत असाल, तर हा video नक्की helpful ठरेल.
👉 Video मध्ये:
Trek route & real experience
Safety moments & climbing patches
Full wall rappelling experience
Summit views & return journey
🙏 Channel new आहे — support करा ❤️
Video आवडला असेल तर Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔 नक्की करा आणि trekking आवडणाऱ्या मित्रांसोबत share करा.
📍 Location: Bhairavgad (Moroshi), Maharashtra
#Bhairavgad #BhairavgadTrek #MaharashtraTrekking #AartiFirasti #TrekkingVlog #AdventureVlog #MarathiVlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: