शिदोरी (रुखवत) करताना गायलेले हळदीचे गाणे | गुट्टे–गित्ते विवाह | haldi song | traditional | 4k |
Автор: Mai Marathi
Загружено: 2026-01-26
Просмотров: 1982
Описание:
महालिंगी ता. कंधार जि. नांदेड येथे पार पडलेल्या गुट्टे – गित्ते विवाह सोहळ्यातील पारंपरिक शिदोरी (रुखवत) करताना गायलेले हे सुंदर हळदीचे गाणे.
मराठी लोकपरंपरा, विवाह विधी आणि ग्रामीण संस्कृतीचा जिवंत अनुभव देणारा हा क्षण पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
अशा दुर्मिळ लोककला आणि परंपरा जपण्यासाठी व पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न आहे.
#शिदोरी
#रुखवत
#हळदीचेगाणे
#मराठीविवाह
#लोकपरंपरा
#नांदेड
#ग्रामीणसंस्कृती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: