कोण होणार घनसांगी विधानसभा मतदारसंघाचा आमदार?
Автор: Apdate maharashtra - अपडेट महाराष्ट्र
Загружено: 2024-09-14
Просмотров: 37907
Описание:
घनसावंगी विधानसभा मतदारसंघ
घनसावंगी हा विधानसभा क्षेत्र साखर पट्टा म्हणून ओळखला जातो गोदावरी नदीच्या पात्राला लागून जो भाग येतो तो बहुतांश भाग याच मतदारसंघात येतो त्यामुळे हा मतदारसंघ 50 टक्के पाण्याने समृद्ध असल्यामुळे इथंच शेतकरीही समृद्ध आहे त्यामुळे या पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी हा ऊस उत्पादित करतो आणि त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या साखर कारखान्याची संबंध येत असल्यामुळे या तालुक्याचे राजकारण साखर कारखान्याशी रिलेटेडच जास्त पाहण्यास मिळते राजेश टोपे हे मागचे पंचवीस वर्षापासून या विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत त्यांचे प्रतिस्पर्धी एकमत उडान हे देखील या मतदारसंघात त्यांना काट्याची टक्कर देत आहेत मागच्या विधानसभेला तर एकदम घासून हा मतदारसंघ निघालेला आहे अवघ्या दोन हजार मतांनी राजेश टोपे हे निवडून आलेत त्यामुळे या मतदारसंघांमध्ये चित्र बदलू शकते आणि 25 वर्ष एकच व्यक्ती सत्तेवर असल्यामुळे सध्याच्या आमदारावर अँटी इन्कमन्सी म्हणजे लोकांची नाराजी दिसत याचा परिणाम मतदारसंघांमध्ये परिणाम होईल तसेच घनसावंगी तालुक्यातील रांजणी आणि त्या पट्ट्यातला जो परिसर आहे हा कोरडा पट्टा म्हणून ओळखला जातो येथील शेतकरी हा कोरडवाहू शेती करताना आमच्या नगरसनात आलेला आहे त्यामुळे इथलच्या शेतकरी हा कायम विकासापासून वंचित दिसतोय त्यामुळे इकडचा शेतकरी सध्याचे आमदार राजेश टोपे यांच्यावर नाराजी दिसत आहे या मतदारसंघात समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे हेदेखील मागच्या पाच वर्षापासून तयारी करताना दिसत आहेत त्यांचेही नाव अनेक ठिकाणी चर्चेत आलेल्या दिसते त्या फोटो पाठ एकमत उडान त्यामुळे हे तीन उमेदवारी या मतदारसंघांमध्ये आहेत या वेळची निवडणूक ही राजेश टोपे यांना सोपी नसणार असंच चित्र दिसत आहे.
एकमत उडान राजेश टोपे सतीश घाडगे
#bjp #congress #ajitpawar #sharadpawar #bjpindia #फडणवीस #eknathshinde #hitan #देवेंद्रफडणवीस #bjpnews #sharadpawar #rajeshtope
#घनसावंगी #apdetMaharastra #eknathshinde
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: