" शरीर आणि मुखची दुर्गंध दूर करणारा जबरदस्त आयुर्वेदिक उपाय"| Body and mouth odor treatment
Автор: Dr swapnil Wadhavekar
Загружено: 2025-08-22
Просмотров: 138
Описание:
#शरीरदुर्गंधी
#मुखदुर्गंधी
#BadBreathMarathi
#BodyOdorMarathi
#आरोग्यटीप्स
#AyurvedaMarathi
#MarathiHealthTips
#आयुर्वेदिकउपाय
#दुर्गंधीउपाय
#MarathiYouTube
1- Avipattikar churna
2- Trifala churna
शरीरातील अणि मुखा ची दुर्गंधी दूर करण्यासाठी- कांदा, लसुण, मसाला पदार्थ कमी खावीत
पाणी भरपुर प्यावे आणि रोज किमान अर्धा तास फिरावे
शरीराची दुर्गंधी (Body Odor) आणि मुखाची दुर्गंधी (Bad Breath) ही समस्या अनेकांना त्रासदायक ठरते. यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि लोकांशी बोलताना संकोच निर्माण होतो. पण काळजी करू नका! या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत –
✅ शरीराची व तोंडाची दुर्गंधी होण्याची खरी कारणे
✅ दुर्गंधी दूर करणारे सोपे घरगुती उपाय
✅ आयुर्वेदिक व नैसर्गिक पद्धतीने दुर्गंधी कमी करण्याचे मार्ग
✅ आहार आणि जीवनशैलीतील बदल जे तुम्हाला ताजेतवाने ठेवतील
👉 हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा.
👉 अशाच आरोग्यविषयक सोप्या आणि उपयुक्त माहितींसाठी आमचे चॅनल Subscribe करा.
#शरीरदुर्गंधी #मुखदुर्गंधी #घरगुतीउपाय #MarathiHealthTips #AyurvedaMarathi #BadBreathMarathi #BodyOdorMarathi
आमचे काही इतर माहितीपूर्ण वीडियो खालील प्रमाणे
1 - चेहर्यावरील सुरकुत्या कमी करणारा उत्कृष्ट असा घरगुती उपाय- • चेहर्यावरील सुरकुत्या कमी करणारा उत्कृष्ट...
2 - झटपट झोप लागण्यासाठी उत्कृष्ट घरगुती उपाय-
• झटपट झोप लागण्यासाठी उत्कृष्ट घरगुती उपाय ...
विविध आजारावर उपचार साथी व औषधि साठी आम्हाला संपर्क साधावा-
Dr Swapnil wadhavekar
skin n piles clinic
Bhusawal
7875780484 ( what's app)
( औषधि courier किंवा पोस्ट ने All over India पाठवली जाते)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: