सिंहगड किल्ला ⛳ | गड आला पण सिंह गेला |
Автор: chetan chaubhe
Загружено: 2026-02-07
Просмотров: 479
Описание:
सिंहगड किल्ला ⛳ | गड आला पण सिंह गेला 💥
सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.
पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.n
#sinhgadfort #history #story #trekking #hiking #jungkook #adventure #thriller #shiv #shivajimaharaj #sinhgadfort
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: