भारतीय शेती हीं निव्वळ व्यवसाय नसून एक संस्कृती आहे ग्रूहराज्य मंत्री डॉ रणजीत पाटील
Автор: THiNK MARATHi
Загружено: 2019-06-16
Просмотров: 516
Описание:
#Malakapur_krushi_Mahotsav#
मलकापुर जिल्हा बुलढाणा येथे आयोजित कृषी विकास परिषद अंतर्गत राज्य स्तरीय कृषी प्रदर्शनी आणि शेतकरी मेळावा २०१९ या कार्यक्रमाच्या उदघाटन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटिल साहेब यांनी केले कृषी समृद्धी महोत्सवात उपस्थित असलेल्या शेतकरी बंधू, भगिनी आणि तरुणाईला शेती व्यवसाया संदर्भात मार्गदर्शन करत भारतीय शेती हीं निव्वळ व्यवसाय नसून एक संस्कृती आहे आपली संस्क्रुती जर टिकवायची असेल तर आपल्याला आधुनिक शेती कडे वळावे लागेल असे आव्हान गृहराज्य मंत्री डॉ रणजीत पाटील यांनी शेतकऱयांना केले तसेच शेती व्यवसाया संदर्भात मनात कोणतेही प्रश्न असल्यास ते निसंकोचपणे मेळाव्यातील तज्ञांना विचारण्यास सांगितले. महोत्सवात लावण्यात आलेल्या स्टॉल्सची पाहणी करत व वेगवेगळ्या खतांची, बि-बियाणे, किटकनाशके यांची माहिती जाणून घेतली. महोत्सवात मोठ्या संख्येनी उपस्थित असलेले शेतकरी बंधू-भगिनी यांना कृषी प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन नामदार डॉ.पाटिल यांनी केले. यावेळी मंत्री मा.श्री. मदनजी येरावर,मा.श्री.चैनसुखजी संचेती , आकाश फुंडकर,भाजपा मा.धृपतराव सावळे आदि मान्यवर उपस्थित होते.
भारतीय शेती हीं निव्वळ व्यवसाय नसून एक संस्कृती आहे आपली संस्क्रुती जर टिकवायची असेल तर आपल्याला आधुनिक शेती कडे वळावे लागेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ रणजीत पाटील यांनी मलकापुर येथिल राज्यस्तरीय कृषी महोत्सव मेळाव्यात केले आव्हान केले आमदार चैनुसुखजी संचेती यांनी शेतकऱ्यांनसाठी साकार केलेल्या या महोत्सव मध्ये डॉ ना.डॉ.रणजीत पाटील यांनी मुखमंत्री देवेंद्जीर फडणवीस शेतकऱ्यान सोबत आहेत असे प्रमाण दिले, या वेळी पालक मंत्री मदन येरवर , चैनसुखजी संचेती आकाश फुंडकर, धृपतराव सावळे व मोठ्या प्रमाणत शेतकरी उप्स्तीत होते ..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: