ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

साखर साठेबाजांवर सरकारची कडक नजरसाखरेचे भाव वाढले... आता साठेबाजांवर सरकारचा थेट वार

Автор: ucnnewslive

Загружено: 2026-08-26

Просмотров: 4969

Описание: साखर साठेबाजांवर सरकारची कडक नजर
साखरेचे भाव वाढले... आता साठेबाजांवर सरकारचा थेट वार
साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने साठेबाजांविरोधात कडक मोहीम सुरू केली आहे. महाराष्ट्रात अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून साखर कारखाने आणि मोठ्या व्यापाऱ्यांच्या साठ्याची अचानक तपासणी केली जात आहे.
२० ऑगस्टला किरकोळ साखरेचा दर सुमारे ६२ रुपये होता, तो दोन दिवसांत ७२ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर दर पुन्हा ६२ रुपयांपर्यंत खाली आला.
दरम्यान, १ सप्टेंबरपासून महिन्याला १० टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांना केवळ १५ दिवसांच्या गरजेपुरताच साठा ठेवता येणार आहे. ही मर्यादा ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
तर व्यापाऱ्यांना ५०० टनांपेक्षा जास्त साखर साठवता येणार नाही आणि खरेदी केलेला माल ३० दिवसांपेक्षा जास्त ठेवता येणार नाही. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Sugar Price Hike India, Maharashtra Sugar Rates, Stock Hoarding Action, Government Regulation Sugar, Food and Civil Supplies Department, Sugar Market Control, India Inflation News, Commodity Price Control, Sugar Traders Rules, Breaking News Maharashtra

#SugarPriceHike #GovernmentAction #StockHoarding #MaharashtraNews #PriceControl #SugarRates #BreakingNews #IndiaNews #MarketRegulation #FoodSupply

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
साखर साठेबाजांवर सरकारची कडक नजरसाखरेचे भाव वाढले... आता साठेबाजांवर सरकारचा थेट वार

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]