भाग ९ - पंचांग । जोतिषशास्त्र शिका ऑनलाईन । ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी
Автор: Astroguru Dr Jyoti Joshi
Загружено: 2021-01-17
Просмотров: 9941
Описание:
पंचांग हे हिंदू पद्धतीच्या कालगणनेचे कोष्टक आहे. जे फार प्राचिन काळापासून तर आजच्या आधुनिक काळापर्यंत अगदी जसेच्या तसे चालत आलेले आहे. आजच्या आधुनिक काळातील वेधशाळेने दिलेला हवामानाचा अंदाज एकवेळी चुकू शकतो, मात्र पंचांगात सांगितलेल्या सूर्य व चंद्राच्या उगवण्याच्या व मावळण्याच्या वेळा अगदी तंतोतंत असतात. ठरलेल्या दिवशीच ग्रहणे होत असतात. यातच पंचांगाचे खरे महत्त्व अधोरेखित होते.
आता पंचांग म्हणजे नेमकं काय? ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य, पृथ्वी व चंद्र यांच्या गतीमुळे होणारी कालाची पाच अंगे मानली गेली आहेत. तिथी, वार, नक्षत्र, योग व करण ही ती पाच अंगे आहेत. ती पाच आहेत म्हणून त्याला पंचांग असे म्हटले गेले आहे.
आधीच्या ३ व्हिडीओजच्या लिंक:
भाग ८: • Видео
भाग ७: • Видео
भाग ६: • Видео
अधिक माहितीसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा: / shrijyotishs. .
अथवा आमच्या वेबसाईट ला भेट द्या. http://www.drjyotijoshi.com
मोबाईल क्र: +91 9850098688 (फक्त व्हाट्सअँप)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: